धुळे - आज धुळे जिल्यात 18 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. .
दि. २०/१०/२०२०
संध्या ५:३० वा
*जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *६२* अहवालांपैकी *६* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे
कुसुंबा *१*
कल्याणीनगर *२*
चिमठाणे *१*
मुकटी *१*
जवाहर मेडिकल कॉलेज *१*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *२५* अहवालांपैकी *३* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
चिलाने *१*
सालदार नगर दोंडाईचा *१*
स्टेट बँक जवळ दोंडाईचा *१*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *५८* अहवालांपैकी *३* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
गजानन महाराज कॉलनी *१*
नरडाना पोलिस स्टेशन *१*
शिरपूर इतर *१*
------------------
*भाडणे कोविड केयर सेंटर* येथील *७* अहवालांपैकी *४* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
राम नगर पिंपळनेर *४*
तसेच *रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *२८* अहवालांपैकी *०* पॉजीटिव्ह आले आहे.
------------------
*महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *११* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
------------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *११* अहवालांपैकी *१* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.
कुसुम्बा *१*
------------------
*खाजगी लॅब* मधील *७* अहवालापैकी *१* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
शास्त्री नगर शहादा रोड शिरपुर धुळे *१*
*धुळे जिल्हा एकूण १३१४८* ( आज १८)
*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*
Tags
news
