धुळे जिल्हा कोरोना ब्रेकींग धुळे जिल्ह्यातील 12 कोरोना पॉझिटिव्ह






धुळे - आज धुळे जिल्यात 12 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.  .


दि. १२/१०/२०२०
संध्या  ५:३० वा 

 *उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *४* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *३३* अहवालांपैकी *२* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

क्रांतीनगर *१*
जुने अंतुर्ली *१*

------------------

 *महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *२२* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आ

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *१०* अहवालांपैकी *०* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.

 ------------------

 *खाजगी लॅब* मधील *३९* अहवालापैकी *१०* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

आनंद नगर,इंदिरा गार्डन मागे,देवपूर धुळे *१*
गणेशपुर,धुळे *१*
प्रसन्न कॉ ,गोळीबार टेकडी,धुळे *१*
धुळे इतर *१*
लामकानी *१*
शिंदखेडा *१*
पाटण *१*
शिरपुर *१*
शिंगावे शिवार *१*
तऱ्हाडी ,शिरपुर *१*

*धुळे जिल्हा एकूण १२९०६* ( आज १२ )

*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने