शिरपूर - डॉ व्ही व्ही रंधे इंग्लिश मेडिअम स्कूल ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स शिरपूर येथे महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग आणि विपश्यना केंद्र इगतपुरी यांचे संयुक्त विद्यमाने मित्र उपक्रमा अंतर्गत आयोजित आनापान साधना आॅनलाईन प्रशिक्षणात सहभाग घेतला.
विद्यालयाचे प्राचार्य कामिनी पाटील, सारिका ततार, प्रमोद पाटील, समाधान राजपूत, रमाकांती विश्वकर्मा व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.धकाधकीच्या जीवनात मानसिक शांतता मिळावी व ताणतणाव विरहित जीवनशैली शिक्षकांनी अवलंबिली पाहिजे त्यासाठी विपश्यना महत्त्वपूर्ण आहे.
Tags
news
