"माझे कुटुंब माझी जबाबदारी";सर्वेक्षण साहित्य वाटप व शुभारंभ



शहादा (प्रतिनिधी) :- शहादा येथे आमदार राजेश पाडवी यांच्या उपस्थितीत सर्वेक्षण साहित्य वाटप करून शुभारंभ करण्यात आला . यावेळी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील , पं.स.सभापती बायजाबाई भिल , दिपकभाई पाटील , उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे , तहसीलदार मिलिंद कुलकर्णी , नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र वळवी आदी उपस्थित होते .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने