लातूर प्रतीनीधी.राहुल शिवणे
राष्ट्रीय वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य
गेल्या अनेक वर्षापासून धर्माचे पालन करणे पाखंड खंडन या जगद्गुरु तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे धर्माचं कार्य या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर व महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा चालु असताना वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य श्री ह भ प गुरुवर्य निवृत्ती महाराज वक्ते बाबा यांच्या कृपाशीर्वादाने व मार्गदर्शनाने ,
राष्ट्रीय अध्यक्ष श्री ह भ प गुरुवर्य मारोती महाराज तुनतुने शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली,
कार्याध्यक्ष श्री ह भ प बापू महाराज रावकर ,
समन्वयक श्री ह भ प अरुण महाराज पिंपळे ,
संपर्क प्रमुख श्री ह भ प एकनाथ महाराज पठाडे यांच्या सहमतीनेगेल्या वर्षी 5 सप्टेंबर 2019 रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या महाअधिवेशन मध्ये गुरुवर्य वक्ते बाबांच्या शुभहस्ते मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील रहिवाशी
श्रीमद् भागवत कथा प्रवक्ते तथा युवाकीर्तनकार श्री ह भ प आकाश महाराज खोकले यांना , त्यांच्या धर्म कार्याची दखल घेऊन व वारकरी संप्रदायाची वरील निष्ठा पाहून राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या परभणी जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती
आज दिनांक 5 सप्टेंबर 2020 रोजी त्यांच्या कार्याचा कालावधी एक वर्ष पूर्ण झाला आहे
व त्यांचे चालू असलेले धर्मकार्य व वारकरी संप्रदायाची निष्ठा पाहून आज एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल महाराष्ट्रातील अनेक दिग्गज महाराज मंडळींनी त्यांचे अभिनंदन केले आहे व त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देत आहेत त्यात सर्वश्री गुरूवर्य तानजी म चाकुरकर , तिर्थराज म पठाडे , तुकाराम म मुंडे शास्त्री , समाधान म भोजेकर , निवृत्ती म हल्लाळीकर, प्रदीप म पाटील, प्रकाश म साठे, विशाल म बडे , वैजनाथ म थोरात, पंढरिनाथ म मुरकुटे, बबन म पैठणै शास्त्री, अभिषेक म जाधव, वेणुनाथ म विखे , भागवत म सातभाये, राहुल म बोडके, एकनाथ म राठोड , वल्लभ म गफाट , बाळासाहेब म कुलकर्णी , रोहिदास म मस्के , आदिनाथ म पौळ, माणिक म शास्त्री गंगाखेडकर , श्रीधर म भेंडेकर, शशिकांत म कुलकर्णी, ज्ञानेश्वर म पवार, आत्माराम म कुमठेकर , कुलदिप म मळगीकर , योगेश म पुरी , ज्ञानेश्वर म भदाने ,ज्ञानेश्वर म पाधळीकर, गणेश म गुट्टे, गोविंद म मुंडे, ज्ञानेश्वर म घुले ,अरुण म आघाव , गणेश म बोचरे , राजेंद्र म बाबर , राहुल म कडु , गणेश म चव्हाण , ज्ञानेश्वर म गावडे, चिंतामणी म भांडे , राम म पठाडे , साईनाथ म लंगडे , संतोष म येणकीकर, गोविंद म श्रीमंगले, ज्ञानेश्वर म भिमाले , आकाश म दळवी , ऋषिकेश म मोरे , इत्यादि व राष्ट्रीय वारकरी परिषदचे परभणी ,लातुर, नांदेड़, हिंगोली, बीड, जालना, अहमदनगर , औरंगाबाद, वर्धा , धुळे ,नाशिक, जळगाव, पुणे , अश्या सर्व पदाधिकारीं यांनी अभिनंदन केले आहे....
Tags
news
