शिरपूर तालुका युवा शारीरिक शिक्षण शिक्षक व क्रीडा शिक्षक महासंघ कार्यकारणी जाहीर




शिरपूर तालुका युवा शारीरिक शिक्षण शिक्षक व क्रीडा शिक्षक महासंघ कार्यकारणीच्या
*अध्यक्षपदी प्रमोद पाटील, कार्याध्यक्ष राहुल स्वर्गे,उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे ,सचिव भूषण चव्हाण, सहसचिव उमेश बोरसे*
महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ अहमदनगर ,धुळे जिल्हा युवा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ यांच्या नेतृत्वाखाली *शिरपूर तालुका युवा कार्यकारर्णी स्थापन करण्यात आली.* अध्यक्ष प्रमोद पाटील, कार्यध्यक्ष राहुल स्वर्गे, दिनेश पावरा, उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, प्रशांत मराठे, दीपक गोसावी, तुषार माळी, सचिव भूषण चव्हाण, सहसचिव उमेश बोरसे, अनिकेत सोनवणे,समाधान धनगर, खजिनदार प्रकाश वाल्हे, संघटक जयंत ठाकूर अनुप चंदेल, जिग्नेश पराडके, नईम अन्सारी, प्रसिद्धिप्रामुख समाधान राजपूत, सदस्य सचिन सिसोदिया, वनमाला सोनवणे, आराधना दुबे, स्वप्नील मोरे, प्रदीप सेन, श्रीकांत चव्हाण यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा युवा महासंघ अध्यक्ष संदीप शिंदे, जिल्हा युवा महासंघ सचिव विश्वास पाटील, तालुका शारीरिक शिक्षक महासंघ उपाध्यक्ष आर यू चौधरी, मनोज पाटील, सहसचिव राधेश्याम पाटील, एल के प्रताळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने