धुळे जिल्हा कोरोना ब्रेकींग धुळे जिल्ह्यातील 64 कोरोना पॉझिटिव्ह






धुळे - आज धुळे जिल्यात 64 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.  .
दि. २६/०९/२०२०
संध्या  ५:३० वा 


 *जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *१२१* अहवालांपैकी *१२* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे

 अहिल्यादेवी नगर *१* 
जिल्हा कारागृह *१* 
गल्ली नंबर 6 *१* 
शास्त्रीनगर *१* 
विठ्ठल नगर *१* 
धुळे इतर *१*
 नरव्हाळ *१* 
उडाने *१* 
बिलाडी *१* 
मुकटी *१* 
 सायने *१* 
वाघाडी खुर्द *१*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *३६* अहवालांपैकी *१०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

*दोंडाईचा*
हुडको कॉलनी *१*
विद्या नगर *१*
सिंधी कॉलनी *२*

*शिंदखेडा*
शिवशक्ती कॉलनी *२*
निमगूळ *१*
ताकरखेडा *१*
लघाने *१*
रामी *१*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *४९* अहवालांपैकी *१२* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

 भागवत पार्क *२*
लक्ष्मीनारायण नगर *१*
शिंगावे शिवार *१*
पित्रे श्वर कॉलनी *१*
कल्याण नगर *१*
ब्रह्म टेक *१*

सांगवी *१*
बोराडी *१*
वाघाडी *१*
वरवाडे *१* 
बाळदे *१*

तसेच *रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *४* अहवालपैकी *२* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे

नकुल सोसायटी शिरपूर *१*
बँक ऑफ महाराष्ट्र जवळ शिरपूर *१*

 ------------------

*भाडणे साक्री CCC* मधील *५४* अहवालांपैकी *६* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

मोठा चिंचपाडा *१*
ठाकरे गल्ली प्रतापपुर *१*
विठ्ठल मंदिर ब्राम्हणवेल *२*
ग्रामपंचायत जेबापूर *१*
बस स्टँड जवळ दुसाने *१*

------------------

 *महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *८* अहवालांपैकी *५* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

गल्ली नंबर 2 *१* 
साक्री रोड *१* 
आधार नगर *१* 
कृषी नगर *२*

तसेच
*रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *४* अहवालपैकी *३* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे

समता नगर *१*
क्रांती चौक मोहाडी उपनगर *१*
सूर्या नगर नकाणे रोड *१* 

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *१४* अहवालांपैकी *०* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.

 ------------------

 *खाजगी लॅब* मधील *४८* अहवालापैकी *१४* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

नकाने रोड गरुड कॉलनी *२*  
स्वामीनारायण रोड दत्त मंदिर *१* 
 इंद्रप्रस्थ कॉलनी *२* 
 मुंडानकरवाडी *१* 
 प्रमोद नगर *१* 
मालेगाव रोड *१* 
अनमोल नगर *१* 
हिंगोली *१* 
मुकटी *१*
अजंदे खुर्द *१*
शिरपूर *१*
नगाव *१*

 ------------------

 *शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे 

१) ५५ वर्ष /पु *भटाने शिरपूर*
२) ७५ वर्ष / स्त्री *पिंपळनेर साक्री*

  या करोना रुग्नाचा मृत्यू झाला आहे

*धुळे जिल्हा एकूण मृत्यू ३५७*
मनपा *१५८*
ग्रामीण *१९९*

*धुळे जिल्हा एकूण १२०९३* (आज ६४)

*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने