नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे यांजकडून
नाशिक -:सर्व उपासक ,उपासिका यांना विनम्र आवाहन करण्यात येते की की गेल्या 7/2/2019 रोजी भदंत आर्यनाग थेरो यांचा कार अपघात झाला होता.
परंतु आपल्या सर्वांच्या मंगल मैत्री मुळे भंतेना जिवीत हानी झाली नाही आणि त्या अपघातातुन ते बचावले,हि केवळ धम्म बलातिल ताकद आहे आणि आपलं प्रेम,तथा मैत्री भावना आहे
असिम श्रध्दा व धम्म भावना आपल्या मनात जिवंत आहे याचा मनस्वी आनंद होत आहे.
मागिल वर्षी भंतेंचे खुब्याच ओपरेशन झाल,आणि सर्वांनी भर,भरुन दान देऊन आपली दान पारमिता पूर्ण केलीत.
आणि या बातमी द्वारे पुन्हा आपणा सर्वांना दानाचे आव्हान करतोय.
कारण मागिल वर्षी जे ऑपरेशन झाल होत त्याचा माझ्या पायाला परिणाम झाला आहे
त्या मुळे पुन्हा एकदा खुब्याचे ऑपरेशन करायचे आहे
त्या साठी भंतेना लागणारा सर्व खर्च आपल्या दानातुन करावा लागणार आहे त्या मुळे आपणास दानाचे आव्हान करतोय
कारण धम्मगुरुंचे जिवन आपल्या सारख्या दान,दात्या उपासकांन वरच अवलंबुन आहे
त्या मुळे आपण या कोरोना संक्रमण काळात मदत करावी असं आवाहन रमेश गरूङ यांनी केले
आपल्या धम्म सेवेत
भदन्त आर्यनाग थेरो नाशिक
मो.9689458538
मो. 7276509174
मो. 9096085031
आपण भंतेना या नंबरवर संपर्क करु शकता
व खाली दिलेल्या बैंक खात्यात आपले धम्मदान पाठवु शकता
उपासक. रविंद्र गणेश गरुड
भारतीय स्टेट बँक अशोकनगर,सातपुर नाशिक
Account.no 34450548268
IFSC code SBIN 0016324
Google pay, Phone pe
9921231568 या नंबरवर करु शकता असे आवाहन गरूङ यांनी केले आहे
Tags
news
