-नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे यांजकडून. नाशिक-:नाशिक जिल्ह्यातील शिवडा ता.सिन्नर येथील प्रसिध्द गायक हभपश्री.मधुकर महाराज खेलुकर यांची महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे जिल्हा कमिटीवर सदस्यपदी,हभपश्री राजाराम महाराज वाघ यांची सिन्नर तालुका सदस्यपदी तर प्रसिध्द किर्तनकार व वारकरी शिक्षण संस्था शिवडा चे अध्यक्ष हभपश्री.भरत महाराज वाघ यांची सिन्नर तालुका उपाध्यक्षपदी व हभपश्री.बबन काशिनाथ हरक यांची शिवडा ता सिन्नर चे महाराष्ट्र वारकरी महामंडळ ग्रामशाखेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे,त्यांचे निवडीचे जिल्हा सदस्य हभपश्री.मधुकर महाराज खेलुकर,तालुकासदस्य हभपश्री.राजाराम महाराज वाघ,तालुकाउपाध्यक्ष हभपश्री.भरत महाराज वाघ,तालुकाअध्यक्ष हभपश्री.योगेश महाराज आव्हाड,जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर,हभपश्री.सुदाम महाराज काळे,हभपश्री.एकनाथ महाराज कुंदेवाडीकर,हभपश्री.प्रल्हाद महाराज शास्री,हभपश्री.भागवत महाराज सिन्नरकर,हभपश्री.त्रंबक बाबा भगत,संपर्कप्रमुख हभपश्री.भगिरथ महाराज काळे,हभपश्री.संघटक हभपश्री.सोपान महाराज गोळेसर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे*.
Tags
news
