सदोष व बेकायदेशीर अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती बंद करा आदिवासी कोळी समाज समन्वय समितीची कायदेशीर मागणी



शहादा(प्रतिनिधी) अश्विन सोनवणे

शहादा - आज दि.31/8/2020 रोजी आदिवासी कोळी समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याचे मुख्य समन्वयक मा. अँड्  शरदचंद्र जाधव साहेब यांनी लिहिलेले सडेतोड (सत्य घटनेवर आधारित) निवेदन नंदुरबार जिल्हा निवासी जिल्हाधिकारी व आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी साहेब यांना  देण्यात आले..
यात सदोष व बेकायदेशीर अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती बंद करा आदिवासी कोळी समाज समन्वय समितीची कायदेशीर मागणी करण्यात आली आहे.
या वेळी नंदुरबार जिल्हा समन्वयक कांतीलाल सोनिस , युवा नंदुरबार अध्यक्ष भरत कोळी, उपाध्यक्ष पंकज कोळी, खांदेश विभाग महिला आघाडी इंदुताई सोनिस, धुळे जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल कोळी, आ.को.स.स.स.कर्मचारी संघटक  सुकलाल बापु शिरसाठ, सामाजिक कार्यकर्ते हेमंत सुर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते नितिन अखडमल, शहादा तालुका संपर्क प्रमुख विनोद शिंदे(दैनिक लोकमत पत्रकार) शहादा तालुका नियंत्रक राकेश लालचंद जाधव,  शहादा तालुका सहसचिव सुनिल सुभाष कोळी,  एम. डी.टि.व्हि चे रिपोर्टर गणेश कुवर, कृष्णा कोळी (पत्रकार)  रविभाऊ शिरसाठ, आधि समाज बांधव उपस्थित होते .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने