खाजगीकरणाच्या विरोधात भिम आर्मी चे फटके शर्ट घालून निवेदन





लातूर प्रतिनिधी -

केंद्र सरकारने एअर इंडिया , रेल्वे , LIC सह अजून बरेच काही विक्रीला काढले असून ह्या सरकारी क्षेत्रात सातत्याने होत असणाऱ्या खाजगिकरणाविरोधात आणि इतर खाजगी क्षेत्रात आरक्षण देण्यात यावे ह्या मागणीसाठी २४ सप्टेंबर रोजी  *भिम आर्मी* *च्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत भारताच्या सन्माननीय राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले  निवेदनांच्या माध्यमातून* *खाजगिकरणाविरोधात भिम आर्मी च्या कार्यकर्त्यांनी आपला रोष* 
    फाटके शर्ट घालून  केला आहे



यावेळी निवेदन देत असताना भिम आर्मी चे महाराष्ट्र संघटक  अक्षय धावरे. लातुर जिल्हा अध्यक्ष विलास चक्रे .जिल्हा सचिव बबलू शिंदे .शहर अध्यक्ष बाबा ढगे. शहर महासचिव बबलू गवळे. शहर उपाध्यक्ष आकाश आदमाणे रेणापूर .ता संघटक कार्तिक गायकवाड .सिद्धांत कांबळे. सह भिम आर्मी चे अनेक कार्यकर्ते हजर होते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने