धुळे जिल्हा कोरोना ब्रेकींग धुळे जिल्ह्यातील 98 कोरोना पॉझिटिव्ह






धुळे - आज धुळे जिल्यात 98 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.  .

दि. २३/०९/२०२०
रात्री  ८:०० वा 

 *जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *८७* अहवालांपैकी *१५* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

दयानंद सोसायटी *१*
साने गुरुजी कॉलनी *१*
जलगंगा सोसायटी *१*
सदाशिवनगर *१*
विद्यानगरी *१*
चितोड रोड *१*

वरखेडी *१*
मूकटी *१*
निकुंभे *१*
शिरडाणे *१*
बोरकुंड *१*
मोहाडी प्र डांगरी *१*
निमडाळे *१*
धांडरे *१*

खलाणे शिंदखेडा *१*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *४९* अहवालांपैकी *२* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

निमगुळ *१*
ठाकूर गल्ली दोंडाईचा *१*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *६४* अहवालांपैकी *२०* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

भाजी मार्केट *१*
भवानीटेक ठाकुर वाडा *१* 
जनता नगर *२* 
सुभाष कॉलनी *१* 
निमझरी *१* 
ब्रह्मटेक *१*  
माळी गल्ली *१* 
पुरा गल्ली *१* 
जयहिंद कॉ *१* 
शिरपुर इतर *४* 
होळनांथे *१* 
जवखेडा *२* 
 भाटपुरा *१* 
दहिवद *१* 
मंगल पार्क शिंगावे शिवार *१*

 ------------------

*भाडणे साक्री CCC* मधील *५०* अहवालांपैकी *२१* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

मेन रोड देश शिरवाडे *१*
भवानीनगर देश शिरवाडे *१* 
पगारे गल्ली देश शिरवडे *१* 
एकनाथ नगर साक्री *१* 
भावसार गल्ली निजामपुर *१* 
मोरया नगर पिंपळनेर *३*
 चौधरी गल्ली दहिवेल *८* 
शिवाजी चौक सामोडे *२* 
गांधी चौक म्हसदी *१* 
हनुमान मंदिर घोडदे *१* 
ग्रामीण रुग्णालय ,साक्री *१*

------------------

 *महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *१००* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *२८* अहवालांपैकी *५* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.

धुळे इतर *३*
जी एम सी *१*
मोडळ *१*

 ------------------

 *खाजगी लॅब* मधील *७२* अहवालापैकी *३५* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

इंदिरा गार्डन जवळ *१*
जमनालाल बजाज रोड *१*
धनदाई नगर *१*
टेलिफोन कॉ *१*
दोंदे कॉ *१*
शांती कॉ अभय कॉलेज *१*
जयहिंद कॉ *३*
दसेरा मैदान *१*
मोहाडी *१*
गल्ली नं ७ *१*
पवनपुत्र चौक *१*
शारदा नगर *१*
श्री नगर चितोड रोड *१*
चैनी रोड *१*
जगदंबा कॉ *१*
प्रमोद नगर *१*
वलवाडी *१*
वल्लभ नगर *१*

धनुर *१*
कापडणे *३*
कुंडाने वार *१*
लालिंग *१*
गरताड *१*
खंडलाय *१*
चौगाव *१*

शिवाजी चौक जैताने *१*
बस स्टॅण्ड जवळ साक्री *५*

 ------------------

 *शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे 
१) ८५/पु श्रीहरी कॉ साक्री रोड *धुळे* 
२) ६९/पु वाघाडी *शिंदखेडा*
तसेच *खासगी* रुग्णालयात
३) ७६/पु *तऱ्हाडी शिरपुर*

  या करोना रुग्नाचा मृत्यू झाला आहे

*धुळे जिल्हा एकूण ३५४*
मनपा *१५७*
ग्रामीण *१९७*

*धुळे जिल्हा एकूण ११८४८* ( आज ९८)

*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने