धुळे - आज धुळे जिल्यात 98 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. .
दि. १५/०९/२०२०
रात्री ८:३० वा
*जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *१९६* अहवालांपैकी *२५* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे
पद्मनाभ नगर *५*
एकता नगर *४*
एस आर पी एफ *२*
गल्ली नंबर 6 *१*
शर्मा नगर *१*
अजय नगर *१*
जैन मंदिर *१*
सहजीवन नगर *१*
धुळे इतर *१*
महिंदळे शिवार *१*
फागणे *१*
आमदड *१*
कुसुंबा *१*
अजंग *१*
*शिंदखेडा*
एकविरा कॉलनी *१*
दराणे *१*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *९४* अहवालांपैकी *६* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
निमगुळ *१*
दाऊळ *१*
चिमठाणे *१*
कार्ले *१*
लोहगाव *१*
होळ *१*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *५१* अहवालांपैकी *९* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
जानकीराम नगर *१*
सुदर्शन हॉटेल *१*
उपजिल्हा रुग्णालय शिरपूर *१*
करवंद *२*
थाळनेर *१*
सावळदे *१*
शिंगावे *१*
गिधाडे *१*
------------------
*भाडणे साक्री CCC* मधील *२४* अहवालांपैकी *७* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
पगारे गल्ली देश शिरवाडे *४*
प्रभाकर नगर साक्री *२*
नागाई कॉलनी साक्री *१*
------------------
*महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *१७२* अहवालांपैकी *१०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
सप्तशृंगी कॉलनी *१*
मित्र कुंज सोसायटी *१*
साक्री रोड *१*
नकाने रोड *१*
प्रोफेसर कॉलनी *१*
जुने धुळे *१*
नगावबारी *१*
अहील्यादेविनगर *१*
वाडीभोकर रोड *१*
जी टी पी स्टॉप *१*
------------------
*महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *१५७* अहवालांपैकी *१३* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
*१५/९/२०२०*( २/५०)
विद्यानगरी *१*
कुसुम्बा *१*
*१४/९/२०२०* (६/४८)
मोहाडी *१*
जगन्नाथ नगर *२*
स्वामींनारायण मंदिर जवळ *१*
संतोषी माता *१*
दोंदे कॉलनी *१*
*१३/९/२०२०* (५/५९)
गणेश दर्शन कॉलनी साक्री रोड *१*
सुभाष नगर *१*
पोलीस HQ *१*
बोरसे नगर *१*
शिरपूर *१*
------------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *२७* अहवालांपैकी *६* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.
GMC *२*
देवभाने *१*
चिंचखेडा *१*
काळखेडे *१*
शिरपूर *१*
------------------
*खाजगी लॅब* मधील *३३* अहवालापैकी *२३* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
सिद्धार्थ नगर चितोड रोड *३*
पांडव प्लाझा *१*
संगमा चौक *२*
मिरा अपार्टमेंट गोंदूर रोड *१*
विद्यानगर दत्त मंदिर *३*
चंद्रोदय कॉलनी *१*
महाराणा प्रताप चौक गल्ली नंबर 6 *१*
चितोड *१*
अग्रवाल नगर *१*
अविष्कार कॉलनी *१*
त्र्यंबक नगर *१*
वाडीभोकर रोड *१*
सुयोग नगर *१*
कोरके नगर *१*
सिंचन भवन साक्री रोड *१*
बोरीस *१*
वनावल शिरपूर *२*
------------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे
१) ६२ वर्ष/पुरुष *बालाजीनगर ;धुळे*
२) ७६ वर्ष/पुरुष *पिंपळनेर साक्री*
तसेच
*खासगी रुग्णालयात*
३) ६५ वर्ष/ स्त्री *कापडणे;धुळे*
४) ५७ वर्ष/पुरुष *बोराडी शिरपूर*
या करोना रुग्नाचा मृत्यू झाला आहे
*धुळे जिल्हा एकूण मृत्यू* *३३०*
मनपा *१५२*
ग्रामीण *१७८*
*धुळे जिल्हा एकूण १११३०* (आज ९८ )
*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*
