धुळे जिल्हा कोरोना ब्रेकींग धुळे जिल्ह्यातील 97 कोरोना पॉझिटिव्ह धुळे जिल्हा 5 रुग्णाचा मृत्यू





धुळे - आज धुळे जिल्यात 97 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.  .धुळे जिल्यात  5 रुग्ण चा मृत्यू झाला आहे.
दि.  ०६/०९/२०२०
संध्या  ५:०० वा 


 *जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *१७२* अहवालांपैकी *२८* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे

वर्षी शिंदखेडा *१*
बोर सुले *१*
नगाव *२*
सिद्धेश्वर हॉस्पिटल *१*
अंचाळे तांडा *४*
 गणेश कॉलनी साक्री रोड *१*
 सप्तशृंगी कॉलनी *१*
हमाल मापाडी *१*
मोराणे *१*
देवभाने *१*
धुळे इतर *३*
 रमाबाई आंबेडकर नगर *१*
नागाई कॉलनी *१*
इंद्रप्रस्थ नगर *२*
विष्णू नगर चाळीसगाव रोड *१*
 अहिल्यादेवी नगर *१*
वेल्हाणे *१*
दापोरा *१*
शिंदखेडा *१*
नावरा *१*
रामनगर अभय कॉलेज जवळ *१*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *४९* अहवालांपैकी *८* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे. (काल)

नवा भोईवाडा *१*
रावळ नगर *२*
रानीपुरा *२*
सिंधी कॉलनी *१*
डाबरी घरकुल *१*

बेटावद *१*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *२५* अहवालांपैकी *३* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

शिंदखेडा *१*
जवखेडा *१*
टेंभे *१*

 ------------------

*भाडणे साक्री CCC* मधील *६०* अहवालांपैकी *१७* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

देश शिरवाडे *५*
म्हसदी *२*
दिघावे *१*
धाडणे *१*
घोडदे *१*
शिवाजीनगर साक्री *१*
गुरुदत्त नगर साक्री *१*
विराखेल भिलाटी *१*
यशोदा नगर पिंपळनेर *१*
लक्ष्मी रोड *२*
पिंपळनेर *१*

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *९* अहवालांपैकी *६* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.

 मुंदडा मार्केट *१*
देवचंद नगर *१*
धुळे इतर *१*
साक्री *१*
शिंदखेडा *१*
फागणे *१*

 ------------------

 *खाजगी लॅब* मधील *६५* अहवालापैकी *३५* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.


# *शिंदखेडा*
मालपुर *१*
रानीपुरा *१*
दोंडाईचा *१*
शिंदखेडा *२*

# *शिरपूर*
शिरपूर *११*

# *धुळे ग्रामीण*
निमगुळ *१*

# *धुळे शहर*
नकाने रोड *५*
सम्राट नगर साक्री रोड *२*
एकता नगर बिलाडी रोड *१*
विनोद नगर *२*
प्रोफेसर कॉलनी *१*
शाहूनगर *१*
चितोड रोड *३*
गोळीबार टेकडी *१*
इंदिरानगर *१*
पारोळा रोड गल्ली नंबर ७ *१*

 ------------------

 *शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे 
१) ६० वर्ष / स्त्री *तिखि धुळे*
२) ४२ वर्ष / स्त्री *रमाबाई आंबेडकर नगर धुळे*
३) ६८ वर्ष / पु *गोंडे साक्री*
४) ४२ वर्ष / स्त्री *सुभाष नगर धुळे*
५) ३६ वर्ष / स्त्री *मुकटी धुळे*
  या करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे

*धुळे जिल्हा एकूण मृत्यू २८२*
मनपा *१२७*
ग्रामीण *१५५*

*धुळे जिल्हा एकूण ९७२०* (आज ९७)

*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने