धुळे - आज धुळे जिल्यात 55 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. .
दि.२१/०९/२०२०
संध्या ६:३० वा
*जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *५१* अहवालांपैकी *३* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे
सदाशिवनगर *१*
चितोड *१*
कुसुंबा *१*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *१४* अहवालांपैकी *४* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
ठाकूर गल्ली दोंडाईचा *१*
*शिंदखेडा*
होळ शिंदखेडा *१*
बेटावद शिंदखेडा *१*
वणी शिंदखेडा *१*
आमळदे *१*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *२४* अहवालांपैकी *४* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
बोराडी *२*
भाटपुरा *१*
गलवाडे चोपडा *१*
------------------
*भाडणे साक्री CCC* मधील *२६* अहवालांपैकी *७* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
शिवाजीनगर साक्री *१*
मेन रोड कासारे *१*
रामनगर पिंपळनेर *१*
सटाणा रोड पिंपळनेर *१*
विठ्ठल मंदिर दातर्ती *१*
होळी चौक म्हसदी *१*
शिवाजी चौक दिघावे *१*
------------------
*महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *३६* अहवालांपैकी *४* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
नकाने रोड *१*
जलगंगा सोसायटी *१*
एकवीरा नगर *२*
तसेच *रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *७* अहवालापैकी *१* पॉजीटिव्ह आला आहे.
नारायण मास्तर चाळ *१*
–-----------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *३९* अहवालांपैकी *४* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.
आर्वी *१*
धुळे इतर *२*
वाघाडी शिरपूर *१*
------------------
*खाजगी लॅब* मधील *६७* अहवालापैकी *२७* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
डांगरी मोहाडी *१*
सावळदे शिरपूर *१*
पांडुरंग नगर शिरपूर *१*
वाणी गल्ली दहिवेल *१*
पिंपळनेर *१*
शिवपार्वती कॉलनी *१*
संत गाडगेमहाराज कॉलनी *३*
जयहिंद कॉलनी *१*
वाडीभोकर रोड *१*
संत नरहरी नगर *१*
तेली भवन गल्ली नंबर 2 *१*
जयहिंद कॉलनी *३*
अरुणकुमार वैद्य नगर *१*
फुलेनगर *१*
मोहाडी *२*
शिवाजीनगर *१*
साक्री रोड *१*
नारायण मास्तर चाळ,चितोड रोड *१*
इंडियन रेड क्रॉस सोसायटी *१*
चिंचखेडा *१*
बाबरे *१*
निमझरी नाका , शिरपुर *१*
*धुळे जिल्हा एकूण ११६६५* ( आज ५५)
*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*
