धुळे - आज धुळे जिल्यात 53 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. .
दि. २९/०९/२०२०
संध्या ६:०० वा
*जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *१०३* अहवालांपैकी *११* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे
रामनगर *१*
वाडीभोकर रोड *१*
दसेरा मैदान *१*
सुरत वाला बिल्डिंग *१*
सुशांत कॉलनी *१*
जय हिंद कॉलनी *१*
मिरजकर कॉलनी *१*
दिगंबर पाडवी सोसायटी नगावबारी *१*
सुयोग सोसायटी महिंदळे *१*
आर्वी *१*
हेंद्रून *१*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *४४* अहवालांपैकी *१०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
हरिश्चंद्र नगर दोंडाईचा *१*
धनश्री कॉलनी *१*
*शिंदखेडा*
निमगुळ *४*
निरगुडी *१*
चौगाव *१*
मांडळ *१*
मालपुर *१*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *५३* अहवालांपैकी *११* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
भटाने *२*
विखरण *१*
वरुड *१*
होलनांथे *१*
भरवाडे *१*
चांदपुरी *१*
बिजासनी नगर *१*
पित्तरेश्वर कॉ शिरपुर *१*
जुनी दैना बँक जवळ शिरपुर *१*
अरिहंत नगर मांडळ शिवार शिरपुर *१*
------------------
*भाडणे साक्री CCC* मधील *३८* अहवालांपैकी *६* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
ठाकरे गल्ली प्रतापपुर *१*
बस स्टॉप खोरी *१*
बाजार पेठ पिंपळनेर *२*
राशन दुकान चौक दातर्ती *२*
------------------
*महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *२५* अहवालांपैकी *२* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
कोरके नगर *१*
भगवतीनगर *१*
------------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *१७* अहवालांपैकी *३* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.
धुळे *३*
------------------
*खाजगी लॅब* मधील *१५* अहवालापैकी *१०* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
मंगलमूर्ती कॉलनी धुळे *१*
साक्री रोड *१*
विद्यानगरी शहीद भगतसिंग कॉलनी *१*
लोखंड बाजार *१*
पाच कंदील आग्रा रोड धुळे *१*
कुमार नगर साक्री रोड *१*
बोरिस *१*
सावता चौक मुळेगाव धुळे *१*
छत्रपती शिवाजी चौक माळीच शिंदखेडा *१*
भदाणे शिंदखेडा *१*
*धुळे जिल्हा एकूण १२२६१* (आज ५३)
*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*
Tags
news
