धुळे जिल्हा कोरोना ब्रेकींग धुळे जिल्ह्यातील 42नवीन कोरोना बाधित






धुळे - आज धुळे जिल्यात 42 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.  .


दि. ३०/०९/२०२०
संध्या  ६:०० वा 

 *जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *११९* अहवालांपैकी *९* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे

 साई एकता कॉलनी *१*
बडगुजर प्लॉट *२*
रेऊनगर *१*
साक्री रोड *१*
चितोड रोड *१*

वाडीभोकर *१*
नगाव *१*
फागणे *१*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *२०* अहवालांपैकी *३* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

पटेल कॉलनी *१*
चिमठाणे शिंदखेडा *२*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *५०* अहवालांपैकी *७* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

चंद्रनगरी *२*
मराठा गल्ली *१*
शास्त्री नगर *१*
दादूसिंग कॉलनी *१*

आमोदे *१*
विखरण *१*

 ------------------

*भाडणे साक्री CCC* मधील *१५* अहवालांपैकी *५* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

इंदिरा नगर सामोडे *१*
विठ्ठल मंदिर सामोडे *२*
योगेश कॉलनी दहीवेल *१*
सटाणा रोड पिंपळनेर *१*

------------------

 *महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *५६* अहवालांपैकी *१५* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

अहिल्यादेवी नगर *२*
अजबे नगर *१*
सिद्धार्थ नगर चितोड रोड *२*
 मोहाडी *३* 
वलवाडी *२*
पंचवटी टॉवर *१*
जयहिंद कॉलनी *१*
बोरसे नगर *१*
मनपा *१*
वृंदावन कॉलनी *१*

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *११* अहवालांपैकी *२* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.

 बिवडी *१*
धुळे इतर *१*

 ------------------

 *खाजगी लॅब* मधील *१४* अहवालापैकी *१* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

विनोद नगर वलवाडी शिवार *१*

 ------------------

 *शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे 
 १) ४४वर्ष /पु *वार कुंडाने धुळे*
  या करोना रुग्नाचा मृत्यू झाला आहे

*धुळे जिल्हा एकूण मृत्यू ३६२*
मनपा *१६०*
ग्रामीण *२०२*

*धुळे जिल्हा एकूण १२३०९* (आज ४२)

*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने