धुळे जिल्हा कोरोना ब्रेकींग आज . २८/०९/२०२० रात्री ७:३० वा धुळे जिल्ह्यातील 36 नवीन कोरोना बाधित





धुळे - आज धुळे जिल्यात 36 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.  .

दि. २८/०९/२०२०
रात्री  ७:३० वा 

 *जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *७८* अहवालांपैकी *७* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे

पोलीस मुख्यालय *१*
रेणुका नगर साक्री रोड *१*
 लक्ष्मी नगर *१*
नेताजी हाउसिंग सोसायटी देवपूर *२*
 धुळे इतर *१*

बोरकुंड *१*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *४०* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *५८* अहवालांपैकी *६* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

निमझरी नाका *२*
बोद्ध वाडा शिरपुर *१*
काझी नगर शिरपुर *१*
भगवंत पार्क *१*
तुप बाजार तांबोळी गल्ली *१*

तसेच 
*रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *३* अहवालापैकी *१* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
बोराडी *१*

 ------------------

*भाडणे साक्री CCC* मधील *२४* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

------------------

 *महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *६४* अहवालांपैकी *६* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

शिवराय नगर वाडीभोकर रोड *१*
 मोगलाई गवळी वाडा *१*
सुदर्शन कॉलनी दत्त मंदिर *२*
सातपुडा हायस्कूल नगावबारी *१*

 वाडीभोकर *१*

तसेच 
*रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *३* अहवालापैकी *०* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *१५* अहवालांपैकी *४* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.

 धुळे इतर *३*
साक्री *१*

 ------------------

 *खाजगी लॅब* मधील *३१* अहवालापैकी *१२* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

जयहिंद कॉलनी देवपूर धुळे *१* शिवाजीनगर *१*
जयहिंद कॉलेज जवळ *१*
रेणुका नगर *१*
जिजाऊ हाउसिंग सोसायटी  *१*
पद्मनाभ नगर साक्री रोड *१*
जय बजरंग सोसायटी धुळे *१*
प्रमोद नगर सेक्टर २ *१*
जय मल्हार नगर मोगलाई *१*
सुदर्शन कॉ चक्करबर्डी *१*
आदर्श कॉलनी पिंपळनेर *१*
सवाई मुकटी *१*

 ------------------

*जिल्हा रुग्णालय ,धुळे* येथे
१) ८४ वर्ष/पु *पद्मनाभ नगर ,साक्री रोड, धुळे*
तसेच
*उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथे
२) ७०वर्ष/पु *लंघाणे शिंदखेडा*
 या करोना रुग्नाचा मृत्यू झाला आहे

*धुळे जिल्हा एकूण मृत्यू ३६१*
मनपा *१६०*
ग्रामीण *२०१*

*धुळे जिल्हा एकूण  १२२०८*(आज ३६)

*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने