धुळे जिल्हा कोरोना ब्रेकींग धुळे जिल्ह्यातील 191कोरोना पॉझिटिव्ह धुळे जिल्हा 2 रुग्णाचा मृत्यू





धुळे - आज धुळे जिल्यात 191 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.  .धुळे जिल्यात  2 रुग्ण चा मृत्यू झाला आहे.

दि.   ०३/०९/२०२०
रात्री  ८:०० वा 


 *जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *२०९* अहवालांपैकी *४१* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे

जापी *१*
कुंडाणे वरखेडे *१*
अंचाळे *१*
चंद्र काटे कॉलनी देवपूर *२*
भीम नगर *१*
जळगाव जनता बँक कॉलनी *१*
 गोळीबार टेकडी *१*
अंबिका नगर चाळीसगाव रोड *१*
सुधा हॉस्पिटल *१*
बोरकुंड *२*
पद्मनाभ नगर साक्री रोड *१*
 चितोड रोड *२*
वरखेडी *१*
सोनगीर *२*
बोरीस *१*
वार कुंडाणे *१*
धनुर *१*
पोलीस मुख्यालय *१*
महिंदळे *२*
काळ खेडे *७*
रामकृष्ण नगर *१*
जुने धुळे *२*
माणिक रत्न नगर वलवाडी *१*
वैभव नगर *१*
वणी बुद्रुक *१*
फुले कॉलनी *२*
 नेर *१*
साक्री रोड *१*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *१३३* अहवालांपैकी *१५* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

दोंडाईचा
 मंजुळा नगर *१*
एकविरा कॉलनी *१*
जुना शहादा रोड *१*
वसुंधरा नगर *१*
सोनार गल्ली *१*
रावळ नगर *३*
शिंदखेडा
गुजराथी वाडी *१*
माळीवाडा *१*

दरखेडा *१*
टाकरखेडा *१*
सुरय *१*
मांडळ *२*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *८८* अहवालांपैकी *३१* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

माळी गल्ली *१*
मारवाडी गल्ली *३*
शास्त्रीनगर *१*
पित्रेश्वर कॉलनी *१*
गवळीवाडा *१*
भास्कर बापू  कॉलनी *१*
 रसिकलाल पटेल नगर *२*
तरण तरण जैन मंदिर *१*
बारी गल्ली *१*
सुभाष कॉलनी *१*
मराठे गल्ली *२*
वासुदेव बापू नगर *१* 
शिरपुर इतर *५*

कळमसरे *२*
बालकुवा *१*
पिळोदा *२*
करवंद *१*
शिंगावे  *३*
होळनांथे *१*

शिंदखेडा *१*

------------------

 *महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *८८* अहवालांपैकी *९* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

कुमार नगर *१*
राजेंद्र नगर *१*
संकल्प कॉलनी वलवाडी *१*
महाशिवासनगर *१*
एकविरा नगर *१*
रासकर नगर *१*
गल्ली नंबर ४ *१*
जमानागिरी भिलाटी *१*
ग द माळी सोसायटी *१*
श्रीकृष्ण नगर *१*

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *४३* अहवालांपैकी *१३* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.

धुळे *७*
चितोड *१*
नंदाने *१*
शिरपूर *२*
शिंगावे *१*
साक्री *१*

 ------------------

 *खाजगी लॅब* मधील *१७६* अहवालापैकी *८२* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

 मोहाडी *५*
श्रीकृष्ण नगर *१*
सुभाष नगर *२*
झुलेलाल सोसायटी *१*
भरत नगर *१*
लक्ष्मीवाडी स्टेशन जवळ  *१*
त्रिमूर्ती नगर गोंदूर रोड *१*
एकता नगर बिलाडी रोड *१*
जगन्नाथ नगर देवपूर  *२*
सुदर्शन कॉलनी चितोड रोड *१*
उमराव नगर देवपूर *१*
चक्कर बर्डी रोड दूध डेरी जवळ *१* चाळीसगाव रोड *१* 
वर्ग-2 शासकीय निवासस्थान जिल्हा परिषद जवळ *३*
प्रमोद नगर सेक्टर नंबर 2 *२*
पाडवी हाउसिंग सोसायटी *१*
माधव कॉलनी *१*
अहिल्यादेवी नगर *३*
गल्ली नंबर 2 *१*
मालेगाव रोड *५*
गोंदुर रोड *४*
आदर्श नगर *३*
आदर्श कॉलनी *२*
साक्री रोड *३*
पाट बाजार *१*
स्वामी विवेकानंद कॉलनी *१*
मयूर कॉलनी *१*
गोकर्ण सोसायटी *१*
सुयोग नगर *१*
नगावबारी *१*
प्रोफेसर कॉलनी *१*
मिल परिसर *१*

शिरपूर *१* 
थाळनेर *१*

दोंडाईचा *४*
चिमठाणे *३*
म्हळसर *१*
रोहाणे *१* 
हातनुर साळवे *१*

सोनगीर *१*
खलाणे *१*
नरव्हाळ *१*
जवखेडा *१*
 विश्वनाथ *१*
वरखेडी *१*
आमदड वरखेडे *१*
पाडळदे *१*
फागणे *१*
धनुर *२*
शिरूड *१*
सातरणे *१*
मुकटी *१*

दिघावे साक्री *१*
म्हसदी *१*

 ------------------

 *शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे 
 १)६५ वर्ष /स्त्री *मोहाडी धुळे*
तसेच *खाजगी हॉस्पिटलमध्ये* 
२)६० वर्ष / पु *दुसाने, साक्री*
या करोना रुग्नाचा मृत्यू झाला आहे

*धुळे जिल्हा एकूण मृत्यू २६९*
मनपा *१२२*
ग्रामीण *१४७*

*धुळे जिल्हा एकूण ९२०४* (आज १९१)

*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने