धुळे जिल्हा कोरोना ब्रेकींग धुळे जिल्ह्यातील 141 कोरोना पॉझिटिव्ह







धुळे - आज धुळे जिल्यात 141 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.  .

दि. १०/०९/२०२०
रात्री  ८:०० वा 

 *जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *९७* अहवालांपैकी *२०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे

कुसुंबा *१*
एकवीरा नगर *१*
मोरया सोसायटी *२*
शिरुड *१*
मोहाडी *१*
वारुड शिंदखेडा *१*
तिखी रानमळा *१*
धुळे इतर *२*
बाळापुर *३*
 विसरणे *१*
वरखेडी *१*
वरखेडी रोड *१*
जलगंगा सोसायटी *१*
मोराणे *१*
वडजाई *१*
साक्री *१*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *२३* अहवालांपैकी *७* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

#दोंडाईचा 
रानीपुरा *१*
व्यापारी भवन जवळ *१*
रोटरी भवन जवळ *१*
#शिंदखेडा 
रेल्वे स्टेशन जवळ *१*

लोहगाव *१*
दावुळ *१*
दरणे *१*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *११७* अहवालांपैकी *३८* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

पित्रेश्वर कॉलनी *२*
दुध डेअरी कॉलनी *१*
प्रोफेसर कॉलनी *१*
करवंद नाका *१*
भास्कर बापू कॉलनी *१*
शरदचंद्र नगर *१*
पाटील वाडा *१*
दादु सिंग कॉलनी *१*
गजानन महाराज कॉलनी *१*
दादा गणपती गल्ली *१*
प्रल्हाद तात्या नगर *१*
शिरपूर इतर *११*
अर्थे  *१*
शिंगावे *६*
वाडी *३*
खर्दे *१*
उंटावद *१*
तऱ्हाडी *१*
वाघाडी *१*
वर्षी शिंदखेडा *१*

 ------------------

*भाडणे साक्री CCC* मधील *रॅपिड एंटीजन टेस्ट* च्या *७६* अहवालांपैकी *१७* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
 
 आखाडे *१*
दहिवेल *१*
घोडदे *१*
 साक्री *१*
पिंपळनेर *५*
कासारे  *१*
धाडणे *३*
म्हसदी *४*

------------------

 *महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *२००* अहवालांपैकी *३३* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

जिल्हा कारागृह *२३*
विद्यानगर *२*
 गल्ली नंबर ९ जूने धुळे *१*
गल्ली नंबर १४ जूने धुळे *२*
 सुभाष नगर *१*
गल्ली नंबर ७ *१*
 नेहरूनगर देवपूर *१*
स्वामीनारायण कॉलनी *१*
श्रद्धा नगर *१*

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *३५* अहवालांपैकी *८* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.

जी एम सी *४*
धुळे *२*
ब्राह्मणे *१*
वाल्मिक नगर *१*

 ------------------

 *खाजगी लॅब* मधील *७२* अहवालापैकी *१८* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

चिंचखेडे *१*
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड *१*
 शिरपुर गवळी वाडा शिरपूर *१*
खलाने शिंदखेडा *१*
नुतन कॉलेज दोंडाईचा जवळ *१*
धाडणे *१*

गल्ली नंबर 6 *१*
सिद्धार्थ नगर *१*
इंदिरा गार्डन *१*
राजेंद्र नगर *१*
चितोड रोड *१*
यशोदा कॉलनी *१*
अग्रवाल नगर *१*
बडगुजर प्लॉट *१*
जिल्हा परिषद कॉलनी *१*
वाडीभोकर रोड *१*
मारुती मंदिराजवळ *१*
खंडेराव मंदिराजवळ *१*

 ------------------

 *शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे 
१) ६९ वर्ष /पुरुष *पारोळा रोड धुळे* 
तसेच *खाजगी रुग्णालयात*
२) ४५ वर्ष/पुरुष *मुकटी*
या करोना रुग्नाचा आज मृत्यू झाला आहे.

*खाजगी हॉस्पिटल* मधील पाठवलेल्या अहवालानुसार 
१)६५ वर्ष/पुरुष *महावीर कॉलनी साक्री रोड* (मृत्यू १४/८/२०)
२) ५२ वर्ष/ पुरुष *थाळनेर शिरपूर* (मृत्यू २४/८/२०)
३)  ६२ वर्ष/स्त्री *पारिजात कॉलनी* धुळे (मृत्यू ३१/८/२०)
४) ६२ वर्ष/ पुरुष *नित्यानंद नगर 80 फुटी रोड* (मृत्यू १/९/२०)
५) ७१ वर्ष/पुरुष *रोहाणे शिंदखेडा* (मृत्यू २/९/२०)
६)६० वर्ष/ पुरुष *सुभाष नगर जुने धुळे* ( मृत्यू ४/९/२०)

*धुळे जिल्हा एकूण मृत्यू ३१५*
मनपा  *१४५*
ग्रामीण *१७०*

*धुळे जिल्हा एकूण १०५००* (आज १४१)

*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने