धुळे जिल्हा कोरोना ब्रेकींग धुळे जिल्ह्यातील 141कोरोना पॉझिटिव्ह






धुळे - आज धुळे जिल्यात 141 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.  .

दि.  ०८/०९/२०२०
रात्री  ८:३० वा 

 *जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *१२५* अहवालांपैकी *५* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे

कुमार नगर *१*
मोहाडी *१*
ढंडाणे *१*
सुभाषनगर *१*
गोंदूर रोड *१*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *६७* अहवालांपैकी *११* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

वसुधा नगर *१*
रावळ नगर *३*
सिंधी कॉलनी *२*
शहादा रोड *१*
प्रोफेसर कॉलनी *१*
चैतन्य कॉलनी *१*

धमाने *१*
लंघाणे *१*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *१२८* अहवालांपैकी *२५* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

बालाजी नगर *१*
मयूर कॉलनी *१*
ब्रह्मटेक *३*
दत्तात्रय नगर *२*
श्रीराम नगर *२*
पोलीस लाईन *१*
 शिरपूर इतर *३*

जवखेडा *३*
थाळनेर *१*
शिंगावे *१*
पिळोदा *१*
मांजरोद *२*
 टेकवाडे *१*
अर्थे *१*
 होळ *२*

 ------------------

*भाडणे साक्री CCC* मधील *रॅपीड अँटीजन टेस्ट* च्या *४४* अहवालांपैकी *११* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

 कर्मवीर नगर ,साक्री *१*
मेन रोड ,पिंपळनेर *१*
मराठी शाळेजवळ ,धाडणे *१*
धनदाई कॉलनी म्हसदी *३*
साई कॉलनी ,म्हसदी  *३*
सातरापाडा ग्रामपंचायत *२*

------------------

 *महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *११०* अहवालांपैकी *२२* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

फुले कॉलनी *३*
नकाने रोड *१*
मुणोत हॉस्पिटल मागे *२*
वाडीभोकर रोड *१*
मोगलाई *१*
सुभाष नगर *३*
कुमार नगर *१*
नगावबारी *१*
सहजीवन नगर *१*
माणिक रत्न नगर वलवाडी *१*
जुने धुळे *२*
नेहरूनगर देवपूर *१*
साक्री रोड *३*
विघ्नहर्ता कॉलनी देवपूर *१*

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *४०* अहवालांपैकी *१०* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.

 बालाजी नगर *१*
शांतीनगर *१*
सुभाष नगर *१*
साक्री *१*
जीएमसी *१*
जुने धुळे *१*
धुळे इतर *४*

 ------------------

 *खाजगी लॅब* मधील *१२५* अहवालापैकी *५०* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

नाटेश्वर कॉ *१*
वाडीभोकर रोड *३*
अभय नगर *२*
सराफ बाजार *२*
८० फूटी रोड *१*
कबीर गंज *१*
भावसार कॉ *१*
बोरसे नगर *२*
विद्या नगर *३*
भूजल कॉ *१*
पूर्णिमा नगर *१* 
अभियंता नगर *१*
नेताजी सुभाषचंद्र हौ सो *१*
फुले कॉ *१*
महावीर कॉ *२*
इंदिरा नगर वलवाडी *१*
ओसवाल नगर *१*
मुक्ताई नगर *१*
कुमार नगर *२*
अनमोल नगर *१*
S B I कॉ नकाने रोड *१*
सुयोग नगर *१*
मयुर शाळेजवळ *१*
स्वराज नगर *१*
पद्मनाभ नगर *१*
महावीर हौसिंग सो  *१*
विकास कॉ *१*
नित्यानंद नगर *२*
ग नं ५ *३*
फागणे
रतनपुरा *१*
चिंचखेडे *१*
जुनवने *१*

कमखेडा शिरपूर *१*
पारधी वाडा शिरपुर *१*

विरदेल शिंदखेडा *१*
अजंदे *१*
शिंदखेडा *१*

 ------------------

 *शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे 
 ६) ७४ वर्ष /पु *शिंदखेडा*
 ७) ४२ वर्ष / पु *शनीनगर धुळे*
 या करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे

*धुळे जिल्हा एकूण मृत्यू ३००*
मनपा *१३६*
ग्रामीण *१६४*

*धुळे जिल्हा एकूण १०१७५* (आज १४१)

*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने