धुळे - आज धुळे जिल्यात 138 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. .
दि. १३/०९/२०२०
रात्री ९:०० वा
*जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *१२३* अहवालांपैकी *३१* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे
साक्री रोड धुळे *१*
संयुक्ता नगर *१*
जुने धुळे *१*
इंद्रप्रस्थ नगर *१*
गल्ली नंबर ७ *१*
मोगलाई *१*
मारुती नगर *१*
वरखेडी रोड *१*
जिल्हा कारागृह *३*
धुळे इतर *२*
बोरीस *१*
न्याहळोद *१*
आमदड *१*
अंचाळे *२*
फागणे *४*
शिरुड *२*
नेर *२*
वडजाई *२*
मेहेरगाव *१*
पिंपळकोठा *१*
शिरपुर *१*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *१८७* अहवालांपैकी *१८* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
जापुरा *१*
दहिवद *१*
नवे भामपुर *२*
वाघाडी *१*
थाळनेर *१*
मांडळ *१*
बाळदे *१*
हाडाखेड *१*
भरवाडे *१*
शिंगावे *१*
वनावल *१*
पित्रेश्वर कॉलनी *१*
विद्याविहार कॉलनी *१*
भंडारी टॉकीज जवळ *१*
शंकर पांडू माळी नगर *१*
मुकेश नगर *१*
शिरपूर इतर *१*
------------------
*महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *२१७* अहवालांपैकी *४०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
भाईजी नगर *१*
मोहाडी *१*
जुने धुळे *१*
वाडीभोकर रोड *३*
नकाने रोड *१*
साक्री रोड *१*
चंद्रवेल हौसिंग सोसायटी *१* स्वामीनारायण नगर *१*
संत सेना नगर *१*
देवपूर *१*
सुभाषनगर *२*
मिल परिसर *१*
बोरसे नगर *१*
नगाव चौफुली *१*
अशोक नगर *१*
प्रादेशिक परिवहन कार्यालय *१* देवपूर *९*
न्हावी कॉलनी *१*
वाडीभोकर *१*
वलवाडी *२*
रामनगर *२*
आग्रा रोड रेमंड शॉप जवळ *१*
एकविरा पार्क *२*
मोराणे *१*
विश्वनाथ *२*
------------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *५३* अहवालांपैकी *१३* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.
देविदास कॉलनी *१*
बळीराम नगर *१*
धुळे इतर *७*
शिरपूर *१*
शिंदखेडा *१*
धमाने *१*
साक्री *१*
------------------
*खाजगी लॅब* मधील *९४* अहवालापैकी *३६* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
तार गल्ली *१*
वृंदावन कॉलनी *१*
लक्ष्मीनारायण सोसायटी *१*
विद्युतप्रभा सोसायटी *१*
जयप्रकाश चौक माधवपुरा *१* नित्यानंदनगर *१*
नटराज सिनेमा जवळ *१*
पारोळा रोड *१*
मोहाडी *२*
दंडे कॉ देवपूर *१*
सुभाष नगर *१*
गोपाळ नगर ;साक्री *२*
बाभुळदे महालपूर, शिंदखेडा *१*
कमखेडा शिंदखेडा *१*
होळी मैदान चौक ,मुकटी *१*
अंचाळे तांडा *१*
चिंचखेडे *२*
मोघन *१*
हेंद्रून *१*
*#शिरपुर#*
जनता नगर *१*
रसीकलाल पटेल नगर *२*
माळी गल्ली *१*
बोहरी गल्ली *२*
शिवशक्ती कॉलनी *२*
साने गुरुजी कॉलनी *१*
वकील कॉलनी *२*
शिंगावे ग्रामपंचायत जवळ *२*
तापी बँक जवळ *१*
------------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे
१) ७० वर्ष/ पु *शिंदखेडा*
तसेच
*खाजगी रुग्णालयात*
दिनांक 10 सप्टेंबर रोजी
२) ८०/ पुरुष ;संतोषीमाता कॉलनी, नकाने रोड, *धुळे*
३) ६३/ पुरुष; वानखेडकर नगर ,देवपुर , *धुळे*
४) ६८/पुरुष ;मोतीलाल भवन, आग्रा रोड, *धुळे*
या करोना रुग्नाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे
*धुळे जिल्हा एकूण मृत्यु ३२५*
मनपा *१५१*
ग्रामीण *१७४*
*धुळे जिल्हा एकूण १०९३४* (आज १३८)
*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*
Tags
news
