धुळे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने शिरपूर येथे कोव्हिडं योद्धा चा सन्मान




शिरपूर - धुळे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने शिरपूर येथे कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा पार्श्वभूमीवर इतक्या भीषण परस्थिती मध्ये सुद्धा आपल्या साठी सतर्कतेने काम करणाऱ्या पोलीस , डॉक्टर यांचा आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने शिरपूर येथे  सन्मान माअरण्यात आला धीरजभैय्या शर्मा राष्ट्रीयअध्यक्ष :- राष्ट्रवादी युवक कांग्रेस, मेहबूबभाई शेख महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष:- राष्ट्रवादी युवक काँग्रेस, रणजीत राजे भोसले,धुळे शहर जिल्हाध्यक्ष  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, संदीपदादा  बेडसे, मयुरदादा बोरसे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस धुळे जिल्हाध्यक्ष, यांच्या मार्गदर्शनात   शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा.किरण भारेसाहेब, उपनिरीक्षक मा.एस.बी.अहीरसाहेब यांचा सत्कार करून सन्मानीत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवा नेते गौरवदादा पाटील, धुळे       जिल्हासंघटक राष्ट्रवादी युवक कांग्रेस, पियुष पाटील, परीमल पाटील, हर्षल सोनवणे राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. आयोजन गौरवदादा पाटील यांनी केले होते. कोरोना विरुद्ध लढ्यातडॉक्टर,पोलीस व सर्व कर्मचारी जे आपल्या साठी लढत आहेत त्यांना सहकार्य करावे असे विनंतीपूर्वक आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने