भारतीय जनता युवा मोर्चा शिरपुर कडुन अ भा वि प च्या विद्यार्थीना मारहाण प्रकरणी जाहीर निषेध



                   

शिरपूर प्रतिनिधी -  काल दी 26/08/2020 रोजी धुळे येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थी शैक्षिणक शुल्क माफ 2020/21  करणे प्रकरणी धुळे जिल्हाचे पालकमंत्री मा अब्दुल सत्तार साहेब यांना भेटन्यासाठी गेले असताना राज्य सरकारचे असंवेदनशीलपणे मा अब्दुल्ल सत्तार यांनी भेट नाकारली व पोलिसांच्या माध्यमातून जी अमानुषपणे मारहाण करण्यात आली त्याचा जाहीर निषेध प्रदेशाध्यक्ष विक्रांतदादा पाटील त्याचप्रमाणे धुळे जिल्हाचे नेते व माजी मंत्री मा जयकुमारभाऊ रावल, मा मंत्री मा आ अमरीशभाई पटेल, मा आ काशिरामदादा पावरा , भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष ऩारायण बाजीराव पाटील व   भा ज पा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मा आशुतोष पाटील  यांच्या  नेर्तुत्वाखाली   भा ज पा युवा मोर्चा शिरपुर कडून जिल्हा संयोजक सुरेंद्रभाऊ राजपुत , देवेन्द्रसिंह देशमुख , यतीश सोनवणे, भुपेश परदेशी , निलेश सोनवणे, राज सिसोदिया यांच्या कडून  व्यक्त करण्यात आला असून या बाबत पुढील कारवाई साठी मा नायब  तहसिलदार गणेश आढारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने