चोपडा - आज रोजी आमदार लताताई सोनवणे व माजी आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांचा हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी माजी आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी महाराष्ट्र शासनाचा योजनांची माहीती प्रत्येक गावा गावात शेतकरी बांधवा पर्यंत पोहचल्या पाहिजेत शेतकरी हा देशाचा कणा आहे रासायनिक पवारणी करताना शास्त्रयुक्त पध्दतीने पवारणी करावी शेतकरी बांधवानी काळजी घेणे शेतकर्यांनी आॅरगोनीक पध्दतीने गट स्थापन करून शेती करणे ही काळाची गरज आहे केमिकल सिस्ष्टीम मुळे आरोग्यावर त्याचा दुषपरिणाम होत आहेत शेतकरी बांधवांचा बांधा पर्यंत जाऊन जमिनीची पोत सुधारण्या बाबत अधिकारी यांनी शेतकरी बांधवान पर्यंत जाऊन मार्गदर्शन करा मनोगत व्यक्त केले यावेळी शिवसेना महिला जिल्हा प्रमुख रोहीणीताई पाटील महिला आघाडी तालुका प्रमुख मगलाताई पाटील अॅडो.एस.डी.सोनवणे उप विभागीय कृषी अधिकारी दादाराव जाधव जिल्हा परिषद सदस्य हरिष पाटील पंचायत समिती माजी उपसभापती एम.व्ही.पाटील पंचायत समिती सदस्य भरत भाविस्कर माजी प.स.सदस्य रमेश आण्णा बध्दु तालुका संघटक सुकलाल कोळी युवासेना उपजिल्हा प्रमुख दिपक चौधरी युवासेना तालुका प्रमुख गोपाल चौधरी तालुका विधानसभा संघटक नामदेव बाविस्कर वडगांव तालुका कृषी अधिकारी पि.एन.चौधरी कृषी साहायक सुनिल गुजराथी दिपक पाटील एम.वाय.महाजन बोरेला भाऊसाहेब बाविस्कर कोळबा सरपंच जितेंद्र कोळी इतर पदाधिकारी व कृषी विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा)अंतर्गत कौशल्य विकास आधारीत शेतमजुरांचे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आमदार लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते शुभारंभ संपन्न
byMahendra Rajput
-
0
