धुळे जिल्हा कोरोना ब्रेकींग धुळे जिल्ह्यातील 67 पॉझिटिव्ह शिरपूर तालुका 19 पॉझिटिव्ह शिरपूर येथील 1 रुग्णाचा मृत्यू





धुळे - आज धुळे जिल्यात 67  रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. शिरपूर तालुक्यात 19 पॉझिटिव्ह  आले असून शिरपुरात  1 रुगांचा मृत्यू झाला आहे.




दि. ५/०८/२०२०
रात्री  ९:०० वा 

*जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *६५* अहवालांपैकी *११* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे

उन्नती नगर *१*
धुळे *२*
चितोड रोड *१*
यशोधन नगर वालवाडी *१*
मास्तर वाडी धुळे *१*
८० फूटी रोड *१*
भगवा चौक *१*
लक्ष्मी नगर *१*
साईबाबा सो. *१*

अंमळनेर जळगाव *१*

------------------

*जिल्हा रुग्णालय धुळे* मधील *अँटीजन टेस्ट* च्या *८९* अहवालांपैकी *१२* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

शिरूड *१*
कुसुम्बा *२*
SRPF धुळे *२*
सोनगीर *१*
जुनवणे *२*
सुयोग नगर धुळे *१*
चितोड *२*
मुकटी *१*

------------------

*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *७६* अहवालांपैकी *१७* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

वाघाडी  *१*
थालनेर *२*
शिंगावे *२*
भोरटेक *२*
मांडल शिवार *१*
अमोदे *१*
मांजरोद *१*
 सिंधी कॉ *१*
खरेवाड़ा *१*
सरस्वती कॉ *१*
जैन मंदिर *१*
अशोक नगर *१*
सुदर्शन नगर *१*
जयहिंद कॉ शिरपुर *१*

------------------

*उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *१* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

------------------

*महानगरपालिका पॉलिकेक्निक CCC* मधील *३७* अहवालांपैकी *६* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

गल्ली नं १४ *१*
जुने धुळे *१*
वंजारी गल्ली *४*

------------------

*खाजगी लॅब* मधील *५९* अहवालापैकी *१४* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

सुशील नगर धुळे *१*
शिरूड ता धुळे *१*
अवधान *१*
पांच कंदील धुळे *१*
मनमाड जीन धुळे  *१*
बडगुजर प्लॉट ८0 फुटी रोड धुळे *१*
पद्मनाभ नगर साक्री रोड *१*
दोंडाईचा *१*
कासारे साक्री *१*
विखरण *१*
राणीपुरा ,शिंदखेडा *१*
शिवाजी नगर साक्री *१*
खालचे गाव, शिरपूर *१*
गोपाळ नगर पिंपळनेर *१*

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *५२* अहवालांपैकी *७* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.

GMC *१*
थाळनेर *१*
शिरपुर *१*
धुळे *२*
पिंपळनेर *१*
मोघन *१*

खेडगाव जळगाव *१*

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे 
*४७ वर्ष /पु शिरपूर* या करोना रुग्नाचा मृत्यू झाला आहे

*धुळे जिल्हा एकूण मृत्यू १२६*
मनपा *६३*
ग्रामीण *६३*

*धुळे जिल्हा एकूण ३७३९*

*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने