धुळे - दि 13/8/2020 धळे जिल्यात आज रात्री 9 वाजे पर्यंत 222 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. आज शिरपूर तालुक्यात 32 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.तर जिल्यातील 4 रुग्णाचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.
दि. १३/०८/२०२०
दुपारी ४:०० वा
*महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *९९* अहवालांपैकी *३९* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
भीम नगर *६*
पदमनाभ नगर *३*
महर्षी व्यास कॉ *१*
जुने धुळे *२*
कुमार नगर *१*
साक्री रोड *१*
विष्णू नगर *४*
मिरच्या मारुती चौक *२*
भोई सोसायटी *१*
राजेंद्र नगर गोंदूर *१*
ओसवाल नगर *२*
खुनी मस्जिद *१*
श्रीराम नगर *१*
महावीर कॉलनी *१*
देवपूर धुळे *३*
सुपडू आप्पा कॉलनी *२*
राज नगर *१*
विजय व्यायाम शाळेजवळ *२*
सुभाष नगर *१*
गल्ली नंबर ११- *३*
------------------
*खाजगी लॅब* मधील *५१* अहवालापैकी *२५* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजीटिव्ह आले आहे.
संत कबीर नगर वलवाडी *१*
जानकी नगर *१*
जगन्नाथ नगर *१*
मयूर कॉलनी *१*
त्र्यंबक नगर *१*
जितेंद्र नगर *१*
म्हळसर शिंदखेडा *१*
आग्रा रोड *१*
क्रांती नगर शिरपूर *१*
पित्तरेश्वर कॉलनी शिरपूर *१*
कॉटन मार्केट समोर *१*
श्रीकृष्ण नगर देवपूर *१*
कुमार नगर *२*
इंदावे धुळे *१*
लक्ष्मी नगर *१*
सुभाष नगर *१*
भिवंसन नगर *१*
दाऊल शिंदखेडा *२*
सैनिक कॉलनी देवपूर *१*
नंदाळे बु *१*
शिंदखेडा *१*
मुकटी *१*
पंचायत समिती समोर *१*
*धुळे जिल्हा एकूण ४८५०*
*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*
==========================
दि. १३/०८/२०२०
रात्री ९:०० वा
*जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *१७२* अहवालांपैकी *३९* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे
भावसार कॉ *१*
SDRF *2*
स्वामी विवेकानंद कॉ *१*
पद्मनाभ नगर *१*
श्री नगर *१*
बर्फ कारखाना जुने धुळे परिसर *३*
साक्षी डेअरी जवळ *१*
गल्ली नं ४ *१*
गरताड *१*
शिरुड *१*
कापडणे *३*
आंबोडे *४*
कौठळ *२*
महावीर कॉ *१*
शिवशक्ती कॉ *१*
श्री हरी कॉ *२*
धुळे *१*
नेर *५*
सायने *१*
फागणे *१*
मोहाडी *२*
बोरीस *१*
गोताने *१*
ललींग *१*
-----------------
*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *६५* अहवालांपैकी *२७* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
शिरपूर *११*
शिंगावे *१*
बुडकी *१*
तऱ्हाडी *२*
वरचे गाव *१*
थाळनेर *२*
भामेर *१*
कोठारी नगर *१*
व्यंकटेश नगर *१*
मांडळ *२*
अर्थे *१*
ताजपुरी *२*
भटाणे *१*
-----------------
*उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *९२* अहवालांपैकी *४५* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
कंदाने *९*
विखरण *४*
इंदावे *८*
पारसमल *१*
गोपालपूर *१*
शहादा रोड *२*
विद्या कॉलनी *१*
आरावे शिंदखेडा *३*
विरदेल *१*
हट्टी *३*
संत कबीरदास नगर *१*
पारसनाथ दोंडाईचा *१*
खर्डे *१*
शिंदखेडा *१*
रेल्वे कॉलनी दोंडाईचा *१*
दोंडाईचा *१*
राणीपुरा *२*
महादेवपूरा *१*
पाटील गल्ली *१*
कामपूर *२*
सरस्वती कॉलनी *१*
-----------------
*महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *३०* अहवालांपैकी *१२* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
नारायण चाळ *२*
पडमनाभ नगर *१*
गुरुकृपा नगर *२*
समता नगर *१*
वलवाडी *१*
वंजार गल्ली *५*
-----------------
*भाडणे साक्री CCC* मधील *१३* अहवालांपैकी *४* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे
पिपळनेर *२*
निजामपूर *१*
जैताने *१*
-----------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *२९* अहवालांपैकी *१३* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.
शासकीय महाविद्यालय *१*
मोघण *१*
शिंदखेडा *१*
धुळे इतर *४*
सोनगिर *१*
देवपूर धुळे *१*
शिरपूर *१*
प्रियदर्शन नगर *१*
सुभाष नगर *१*
सुळे शिरपूर *१*
------------------
*खाजगी लॅब* मधील *३७* अहवालापैकी *१८* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
यशवंत नगर साक्री रोड *१*
फागणे *२*
संत सेना मंगल कार्यालय जवळ देवपूर *१*
नंदाने *१*
अकबर चौक *१*
विरदेल शिंदखेडा *१*
साक्री रोड *१*
विद्या नगर *१*
नगाव *१*
विद्यनगरी *१*
राजेंद्र नगर *१*
जयहिंद कॉलनी *१*
कासार गल्ली सोनगीर *१*
सटाणा रोड पिंपळनेर *१*
गोपाळ नगर साक्री *१*
वाडीभोकर रोड *१*
खालचे गाव शिरपूर *१*
------------------
१) *खाजगी हॉस्पिटलमध्ये* ६९ वर्ष / पु शिंदखेडा (आज)
२) *उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथे (काल)
७५ वर्ष / स्त्री शहादा रोड दोंडाईचा
३) *शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे
*८५ वर्ष /पु मुकटी*
या करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
*धुळे जिल्हा एकूण मृत्यू १५३*
मनपा *७६*
ग्रामीण *७७*
*धुळे जिल्हा एकूण ५००८*
*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*
Tags
news