धुळे जिल्हा कोरोना ब्रेकींग धुळे जिल्ह्यातील 152 कोरोना पॉझिटिव्ह शिरपूर तालुका 13 पॉझिटिव्ह धुळे जिल्हा 5 रुग्णाचा मृत्यू




धुळे - आज धुळे जिल्यात 152 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.  धुळे जिल्यात  5 रुग्ण चा मृत्यू झाला आहे.


दि. दि.  २७/०८/२०२०
रात्री  ८:३० वा 


 *जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *६३* अहवालांपैकी *१२* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे

गल्ली नंबर ४ *३*
 वाडीभोकर *१*
सौंदाणे *१*
बाळापुर *३*
 कुसुंबा *३*
 वरखेडी *१*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *१७४* अहवालांपैकी *४१* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

रोटरी भवन *१* 
महादेवपुरा  *३*
सिंधी कॉलनी *७*
 विद्या कॉलनी *३*
शिवाजी नगर  *१*
चैतन्य कॉलनी *१*
रावळ नगर *४*
गुरु शिष्य नगर *१*
चुडाणे रोड *१*
राणी पुरा *३*
कोठारी पार्क *१*
स्टेशन रोड दोंडाइचा *१*

तावखेडा *१*
वसमाने *१*
 दरणे *३*
भदाने *१*
लोहगाव *१*
सुरय  *१*
परसोले *१*

शिंदखेडा सीसीसी *१*
एकवीरा कॉलनी शिंदखेडा *१*
स्टेशन रोड शिंदखेडा *१*
विद्या सागर कॉलनी शिंदखेडा *२*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *४०* अहवालांपैकी *१२* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

 शिरपूर *४*
न्यू गणेश कॉलनी शिरपुर *१*
संत तुकाराम नगर शिरपूर *२*
जवखेडा *१*
करवंद *१*
मांजरोद *१*
 वारुड *१*
अर्थे *१*

 ------------------

*भाडणे साक्री CCC* मधील *१५* अहवालांपैकी *२* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

रमेश नगर ,छडवेल साक्री *२*

------------------

 *महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *१५०* अहवालांपैकी *१६* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

विखे नगर *१*
गोंदुर रोड *१*
मधुकरनगर *१*
दुर्गा देवी धुळे *१*
भावसार कॉलनी *१*
सुभाष नगर *१*
जय हिंद कॉलनी *१*
रमापती चौक *१*
नित्यानंद नगर *१*
दैठणकर नगर *१*
मोराने *१*
सुयोग नगर *१*
पूर्णिमा नगर *१*
अजबेनगर *१*
दत्त मंदिर *२*

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *३२* अहवालांपैकी *९* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.

धुळे *३* 
बिलाडी *१*
आझाद नगर *१*
वर्षी शिंदखेडा *१*
 शिंदखेडा *१*
साक्री *१*
शिरपूर *१*

 ------------------

 *खाजगी लॅब* मधील *११७* अहवालापैकी *६०* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

अमोदे *१*
फागणे *१*
 इंदावे *१*
साक्री *१*
शिरपूर *१*
शिरुड *१*
वडणे बुरझड *१*
वालखेडे *१*
विंचूर *१* 
मोराणे *१*
 कुसुंबा *३*
बुरझड *१*
कापडणे *२*
नगाव *१*
तामसवाडी, साक्री *१*

टेलीफोन कॉलनी *१*
गल्ली नंबर ४ *४*
पारिजात कॉलनी *१*
चंद्रोदय कॉलनी *१*
स्टेशन रोड *२*
फुले कॉलनी *१*
नयना सोसायटी *१*
सुभाष नगर *१*
गजानन महाराज मंदिरा जवळ देवपूर *५*
वाडीभोकर रोड *३* 
जे बी रोड *१* 
फॉरेस्ट कॉलनी *१*
नकाने रोड *३*
प्रमोद नगर *२*
प्रोफेसर कॉलनी *२*
आकाशवाणी केंद्र मागे *१*
साक्री रोड *५*
मालेगाव रोड *१*
वलवाडी *१*
गोंदुर रोड *३*
मोहाडी *२*
चाळीसगाव रोड *१*

 ------------------

 *शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे 

१) ६६ वर्ष/पु ,मधुकर भाऊसाहेब नगर *धुळे*
२) ६१वर्ष /स्त्री ,निजामपूर *साक्री*
तसेच
*खाजगी रुग्णालयात*
३) ५८ वर्ष/ स्त्री, कलमाडी *शिंदखेडा*
४) ५८वर्ष/पु, विद्यानगर *दोंडाईचा*
५) ६९/पु दत्त मंदिर *धुळे*
 
या करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे

*धुळे जिल्हा एकूण मृत्यू २३३*
मनपा *१११*
ग्रामीण *१२२*


*धुळे जिल्हा एकूण ७८२२* (आज १५२)

*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने