शिरपूर :- तालुक्यात या पूर्वी कोरोनाने 4 बळी घेतेले असून आज 5 वा बळी गेला आहे .शिरपूर शहरातील वाल्मिक नगर येथील महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाला होता त्या महिलेवर धुळे येथे उपचार सुरु होते.मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार वाल्मिक नगर येथील ६० वर्षीय पॉझिटीव्ह महिलेचा मृत्यु झाल्याचे समोर येत आहे.आज पहाटे या महिलेचा मृत्यु झाला आहे.
शिरपूर तालुक्यात कोरोना चा 5 वा बळी,कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू
byMahendra Rajput
-
0
