कोरोना योद्धा साठी पी.पी.इ.किट चे वाटप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,शिरपूर तालुक्याच्या वतीने वाटप





होलनांथे -
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,शिरपूर तालुक्याच्या वतीने थाळनेर उपखंडात कोरोना कालावधीत सेवा देणाऱ्या डॉक्टर यांना पी.पी. टी कीटचे वाटप करण्यात आले. वाटपाप्रसंगी श्री. देविदास पाटील (मा तालुका संघचालक, शिरपूर), श्री.जितेंद्र पाटील ( तालुका कार्यवाह), ॲड.महेश वाघ ( सह कार्यवाह ),  श्री. सचिन सोनार ( तालुका संपर्क प्रमुख), प्रा. संजय पाटील सर (जि.प. सदस्य, धुळे), ॲड. सुनिल भोई ( उपखंड प्रमुख), पंकज सर, अनिकेत पाटील. इ यावेळी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने