धुळे विकास सहकारी बँकेच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत





धुळे - कोविड १९च्या पार्श्वभूमीवर धुळे विकास सहकारी बँकेच्या वतीने बँकेचे संस्थापक मा.आ.राजवर्धनजी कदमबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली covid 19 मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसेच covid 19 पंतप्रधान सहाय्यता निधी यास प्रत्येकी १०००००/- रुपये rtgs करण्यात आले त्याची प्रत आज मा.अप्पर जिल्हाधिकारी मा.श्री.जगदाळे साहेब यांच्या कडे सोपवण्यात आली.यावेळी यशवर्धन कदमबांडे, बँकेचे अध्यक्ष श्री संजय शेठ अग्रवाल संचालक मनोज डिसा उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने