मुंबई वृत्तसंस्था राज्यातील विना शिधापत्रिकाधारकांना माहे मे व जून 2020 या दोन महिन्यांच्या कालावधीकरिता मोफत तांदूळ वितरीत करण्याबाबत ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांनी आदेश पारित केला आहे यामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉक डाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र शासनाच्या आर्थिक उपायोजना अंतर्गत वित्तीय सहाय्य पॅकेज अंतर्गत केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत किंवा कोणत्याही राज्य योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या शिधापत्रिकाधारकांना माहे मे व जून 2020 या दोन महिन्याच्या कालावधीकरिता प्रति व्यक्ती 5 किलो तांदूळ मोफत देण्याबाबत मान्यता देण्यात आली आहे यासाठी लाभार्थ्यांचे निकष म्हणून सदर लाभार्थी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमध्ये शिधापत्रिकेसाठी अर्ज केला आहे केला आहे पण शिधापत्रिका प्राप्त झाली नाहीप्राप्त झाली नाही असे व्यक्ती यासाठी पात्र असतील शिवाय अन्नधान्याची गरज असलेली दृष्ट्या दुर्बल विस्थापित मजूर यांच्या देखील यात समावेश करण्यात आला आहे शासनाच्या 24 एप्रिल 2020 च्या पत्रान्वये प्रलंबित असलेले सर्व शिधापत्रिकाधारक राष्ट्रीय अन्नसुरक्षा शेती इतर राज्य योजनेतील शिधापत्रिकाधारक पूर्णपणे वगळण्यात आले आहेत त्यानुसार लाभार्थींच्या निकषानुसार गाव सजा मंडळ विना शिधापत्रिकाधारक व्यक्तींची माहिती सादर करण्याबाबत आदेश करण्यात आले आहेत ची माहिती रास्त भाव दुकानदार यांनी , तलाठी व ग्रामसेवक यांनी पडताळणी करून संयुक्त स्वाक्षरीने विवंरण पत्र तयार करून सादर करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे राज्यातील गरजू व गरीब लोकांना याचा लाभ होणार आहे.
विना शिधापत्रिकाधारकांना मिळणार दोन महिने मोफत तांदूळ महाराष्ट्र शासनाचा निर्णय
byMahendra Rajput
-
0
