उत्तरप्रदेश मधील गुजरात राज्यात अडकलेल्या मजुरांना मदतीचा हात आमदार राजेश पाडवी




शहादा - कल्पेश राजपूत (ता. शाहादा) गुजरात राज्यात मोल मजुरी करण्यासाठी गेलेले उत्तर प्रदेश मधील मजूर कोरोना महामारीचा वाढता संसर्ग असल्यामुळे ते गुजरात राज्यातच अडकले असुन, सूत्रांच्या माहितीनुसार ते मजूर 12 तारखेपासून पायी चालत आपल्या मुळ गावी जात होते. असे कळताच शहादा - तळोदा विधानसभेचे आमदार राजेश पाडवी यांनी तात्काळ मजुरांना सोमावल बु येथे निवास्थानी थांबून त्यांच्यासाठी पाणी नाष्टा  ची सोय करण्यात आली, तसेच आमदार पाडवी यांनी मजुरांसाठी वाहनाची व्यवस्था करून त्यांना मध्यप्रदेशच्या सीमेलगत पोहोचवण्यात आले, तसेच आमदार पाडवी यांची आपलेपणाची भावना लक्षात घेता मजूर वर्गाचे  डोळे भरून आले, आमदार पाडवी हे देव माणूस आहेत, असे मनातल्या मनात भावना व्यक्त करत असे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने