शिरपूर कोरोना ब्रेकिंग -- शहरात एक कोरोना पॉझिटिव्ह ची भर

 
 
शिरपूर - शहरात आज दिनांक 23 रोजी एक करून रुग्ण पॉझिटिव्ह पडला असून तालुक्यातील आता दहावर पोहोचले आहे आत्ताच  दिलेल्या माहितीनुसार शिरपूर येथील काजी नगरमधील रहिवासी धुळे रुग्णालयात दाखल होता त्या रुग्नाच्या आज कोरोना ची तपासणी   पॉझिटिव्ह आली आहे  त्यामुळे प्रशासन वेगाने कामास लागले असून पुढील कार्यवाही केली जात आहे
कालच भाटपुरा येथील 48 वर्षीय पुरुष मिळून आला होता. त्यापैकी आमोदे येथील तिघे रुग्ण मुक्त झाले आहेत. सध्या अर्थे येथील 4, भाटपुरा येथील 1  व शहरातील 2 असे 7 रुग्ण उपचार घेत आहेत.  आता प्रयत्न कालचे 2 रिपोर्ट पेंडिंग आहेत. पुन्हा आज 14   जणांचे स्वब घेतले आहेत. 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने