शिरपूर तालुक्यातील 2 कोरोना बाधितांची मृत्यू



शिरपूर -   शिरपूर तालुक्यात आज कोरोना मळे बाधित 2 रुग्णाचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.शहरातील काझी नगरात राहणारा 62 वर्षीय कोरोनाबाधित वृद्धाचा आज पहाटे मृत्यू झाला. विशेषतः रमजानच्या पवित्र सणाच्या दिवशी कोरोनाबाधित वृद्धाचा मृत्यू झाला. 
दुसरा मृत्यू भाटपुरा गावातील कोरोना रुग्णाचा झाला आहे, धुळे रुग्णालयाने 2 जणांचा मृत्यू झाल्याचे कळविले आहे.
तालुक्यात  बाधित संख्या 10 झाली होती, त्यापैकी 2 मृत्य झाले आहेत.  

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने