शिरपूर -
महाशॉपी: महाराष्ट्राची शॉपी (विनामूल्य सेवा)
ऑनलाईन किराणा, भाजीपाला, फळे व इतर दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी
कोरोनाच्या लढ्यात नागरिकांना घरबसल्या घरपोच वस्तू आपल्या विश्वासू आणि नेहमीच्या दुकानातुन ऑर्डर करता येण्यासाठी अबेल इलेक्ट्रो-सॉफ्ट टेक्नोलॉजीज प्रा. लि.पुणे यांनी 'महाशाॅपी' पोर्टल तयार केले आहे.
*"महाशॉपी" पोर्टल*.
पोर्टल विषयी माहिती:
१) महाशॉपी पोर्टल हे मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमधून वापरता येईल
२) सदर पोर्टल हे वापरण्यासाठी अतिशय सोपे आहे.
३) महाशॉपी पोर्टल अँड्रोईड आणि iOS या दोन्हीवर उपलब्ध आहे.
महाशॉपी वापरण्यासाठी च्या पायऱ्या खालील प्रमाणे आहेत
i) खाली दिलेल्या लिंक वरून *कस्टमर अॅप्लीकेशन डाऊनलोड करणे*
ii) आपल्याला हव्या त्या दुकानाला सिलेक्ट करणे
iii) हव्या असलेल्या वस्तू सिलेक्ट करणे व कार्ट मध्ये टाकणे
iv) आपले नाव, ई-मेल, मोबाईल नंबर इत्यादी रजिस्ट्रेशन करून चेकआउट करणे
*दुकानदारांसाठीचे अॅप्लीकेशन वापरण्यासाठी च्या पायऱ्या खालील प्रमाणे* आहेत
i) खाली दिलेल्या लिंक वरून कस्टमर अॅप्लीकेशन डाऊनलोड करणे
ii) मर्चंट अॅप्लीकेशन ला रजिस्टर करणे
iii) हवे असलेले वस्तू किंवा प्रोडक्ट टाकणे किंवा हवे तसे बदल करणे
iv) ऑर्डर घेणे आणि डीलीव्हरी देणे
महाशॉपी वापरण्याचे *फायदे*:
i) आपल्या विश्वासातल्या दुकानातुन पाहिजे त्या वस्तू मागविता येतील
ii) कॅश ऑन डीलिवरी चा पर्याय असल्यामुळे ऑनलाईन पेमेंट करणे शक्य नसले तरी ऑर्डर करणे सुकर होणार आहे.
नगरपालिकेस आणि नागरीकांना होणारे फायदे:
i) नागरिकांना एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होईल
ii) घरबसल्या वस्तू मिळत असल्याने नागरिकांना सोयीचे होईल
*नागरिकांसाठी अॅप्लीकेशन ची लिंक*:
Android Customer: https://play.google.com/store/apps/details?id=com.mahashopee.customer
iOS Customer: https://apps.apple.com/us/app/mahashopee/id1508274694?ls=1
*दुकानदारांसाठी अॅप्लीकेशन ची लिंक:*
Android Merchants: https://play.google.com/store/apps/details?id=com.mahashopee.merchant
iOS Merchants: https://apps.apple.com/us/app/mahashopee-merchant-app/id1508275148?ls=1
*शिरपूर शहरातील सर्व व्यावसायिक व नागरीक यांनी या पोर्टलचा लाभ घ्यावा.*
मुख्याधिकारी*
शिरपूर वरवाडे नगरपरिषद,
जि. धुळे*
