भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय तर्फ नेहरू युवा केंद्र धुळे आयोजित जिल्हा युवा संमेलन नुकतेच जिल्हा क्रीडा संकुलातील इनडोअर हॉल येथे झाले त्या भारत सरकारचे युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय नेहरू युवा केंद्र धुळे तर्फ दरवर्षीप्रमाणे " जिल्हा युवा मंडळ पुरस्कार " संस्थेला दिला जात असतो याची निवड सन 2018/2019 यावर्षी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ राहुल रेखावार ह्या समितीचे अध्यक्षतेखाली जिल्हाभरातून आलेल्या संस्थेच्या प्रस्ताव त्यातून एका संस्थेची निवड सन 2018/2019 मध्ये सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देऊन उपक्रम जिल्हा भरात यशस्वीपणे राबविलेल्या संस्थेपैकी शिरपूर तालुक्यातील भावेर येथील स्व अण्णासो दरबारसिंग रामसिंग राजपूत स्मृती प्रतिष्ठान या संस्थेला पारितोषिक,सन्मान चिन्ह,सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.या प्रसंगी सन्मान स्वीकारताना संस्थेचेअध्यक्ष भटेसिंग राजपूत,दर्शना राजपूत संस्थेचे सचिव मयूर राजपूत,योगेश्वर मोरे,दिनेश कोळी,योगेश पाटील,महेश धनगर,शुभम गुजर,सचिन मोरे,विजय कोळी,गणेश कोळी,शरद राजपूत आदी पदाधिकारी उपस्थित होते श्री राजपूत यांना सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल राहुल रेखावार(जिल्हाधिकारी,बीड) नेहरू युवा केंद्र कर्नाटक राज्येचे संचालक अतुल निकम नेहरू युवा केंद्र धुळे जिल्हा युवा समन्वयक अशोक कुमार मेघवाल नितीन,लेखापाल नाना पाटील,नितीन गावंडे,नेतेंद्र राजपूत(नायब तहसीलदार,धुळे) आदी यांनी कौतुक केले आहे
Tags
news