तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे आरक्षण जाहीर, गाव पातळीवर निवडणूक प्रक्रियेला वेग
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यात आगामी काळात 2025 ते 2030 या कालावधी करतात आगामी ग्रामपंचायत निवडणुका संपन्न होण्यासाठी प्रशासनाकडून निवडणुकांचे गाव निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
काल दिनांक सात एप्रिल रोजी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार महेंद्र माळी यांच्या उपस्थितीत सर्व नागरिकांच्या समोर हे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले.
अनुसूचितक्षेत्र ( पेसा) अनुसुचित जमाती पदासाठी निश्चित करावयाच्या ग्रामपंचायती अनुजेय पदसंख्या
सन २०२५-२०३० करीता ( पेसा) अनु जमाती करीता पुढील 4० ग्रामपंचायत आरक्षीत आहेत.
१.नटवाडे २.चाकडू ३.रेमल्या ड.हिंगोणीपाडा ५.जामण्यापाडा ६.ला.हनुमान ७.न्यु बोराडी ८.रोहीणी ९.चिलारे १०.दुर्बडया १.भोईटी १२.गधडदेव १३.बुडकी १४.हिंगांव १५.पनाखेड १६ मालकातर 9७.हातेड ८.पळासनेर १९.हेद्र्यापाडा २०.कोडीद २9.बोरपाणी २२.सांगवी २३.निमझरी २४.लोकी २५.खामखेडा प्र.आं २६ आंबे २७.जोयदा २८.वकवाड २९.नांदर्ड ३0.चांदसे ३9.जळोद ३२.मोहिदा ३३.झेंडेअंजन ३.हिवरखेडा ३.गु-हाडपाणी ३६.सुळे ३७.खेरखुटी ३८.फत्तपुर फॉ ३९.खंबाळे ४०.महादेव दोंदवाडे ४9.वरझडी ४२.त-हाड कसबे ४३.हाडाखेड ४४.हिसाळे ४५. बोराडी ४६ वाडी खु ४७.उर्मदा g
४८.टेभेपाडा ४९.वाडी बु. ५०. वासर्डी.
सन २०२५4-२०३० करीता अनु जाती करीता पुढील ४ ग्रामपंचायत आरक्षीत करण्यात येत आहेत.
१.भोरटेक २.रूदावली ३. अंतुर्ली ४.अर्थे
सन २०२५-२०३० करीता अनु जमाती करीता पुढील १४ ग्रामपचायत आरक्षीत करण्यात येत आहेत.
१. थाळनेर २.टेकवाडे, ३.अर्थे
४.होळ, '५.वाघाडी ६,बभळाज,
७,भावेर, ८.भटाणे, ९.विखरण बु
१०.अजनाड, ११.गिधाडे, १२.जापोरा, १३. वनावल, १४. टेंभे.
सन २०२५- २०३० करीता नागरिकांच्या मागास प्रवर्गा करीता पुढील १८ ग्रामपंचायत आरक्षित
करण्या येत आहेत.
१.अहिल्यापूर, २.चांदपूरी, ३.नवे भामपूर, ४.सुभाषनगर., ५.आढे ६.पिळोदे, ७.हिंगोणी बु.८. बोरगाव ९.उप्परपिंड १0. कुवे ११. खर्दे बु. १२.वरुळ १३.आमोदे १४. मांजरोद १५. बलकुवे मुखेड
१६.तोंदे १७. डिंगाव १८. बाळदे
सन २०२५- २०३० साठी सर्वसाधारण करीता पुढील ३२ ग्रामपंचायत आरक्षीत करण्यात येत आहेत.
१. सावळदे, २ यांनी भोरखेडा, ३.लोंढर .ताजपुरी, ५.करवंद, ६ःउंटाबद, ७. अजंदे खु .८,बाभुळदे, ९.जवखेडा,१o. .अजंदे
बु. ११,.गरताड, १२.वाठोडे,१३. तरडी, १४. खर्दे खु. पाथर्ड, १५.घोडसगाव, १६.दहिवद,१७. भाटपुरा, १८.मांडळ,१९.खामखेडा प्रथा., २०.असली तांडे, २१,जुने भामपुर ,२२. कुरखडी, २३.जातोडे, २४. पिंपळे, २५.सावेर गोदी, २६.भरवाडे, २७.त-्हाडी त.त., २८. पिंपरी,, २९.जैतपुर २0.कळमसरे ३१. साकवद ३२.नांथे

