*आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मातोश्री स्व.ग.भा.नर्मदाबाई धनसिंग पाटील यांचे दुःखद निधन*
आज दिनांक 24/02/2024 सोमवार रोजी सकाळी 4: 55 वाजता स्व. ग. भा. नर्मदाबाई धनसिंग पाटील यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले असुन त्या *आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मातोश्री होत*. त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरून चिंतामणी कॉलनी भडगाव रोड पाचोरा येथुन दुपारी 3:00 वाजता निघेल.
अंत्यविधी पाचोरा स्मशानभूमी येथे होईल
शोकाकुल: आमदार किशोर आप्पा पाटील, राजेंद्र धनसिंग पाटील, विजय मेघराज पाटील
Tags
Breaking
