शिरपूरचे सुपुत्र पोलीस उपनिरीक्षक सचिन शिवाजीराव बोरसे मुंबई पुलिस उपायुक्तांच्या हस्ते सम्मानित!
शिरपुर (प्रतिनिधी:- आपल्या हद्दीतील नागरिकांचे 51 चोरीचे मोबाईल जप्त करून नागरिकांना दिलासा देणारे कर्तव्यदक्ष पोलिस उपनिरीक्षक सचिन शिवाजीराव बोरसे पाटील यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. तुमच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे मुंबई पोलीस दलाचा गौरव झाला आहे. अशा शब्दात वरिष्ठांनी त्यांची कामाची प्रशंसा केली. या प्रशंसनीय कामगिरीबद्दल सचिन शिवाजी राव बोरसे पाटील यांचा पोलीस उपायुक्त झोन-4 कार्यालय, मुंबई यांच्या वतीने नुकताच गौरव करण्यात आला. त्यांना सन्मानपत्र ही बहाल करण्यात आले. सचिन पाटील हे क्रीडा क्षेत्रातून आलेले, त्यांना या संदर्भात व गुन्हेगारी क्षेत्रातील चांगले ज्ञान आहे. ते मूळचे शिरपूर तालुक्यातील भामपूर येथील निवासी शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे धाडसी व निर्भीड कामगार नेते,दि शिरपूर मर्चंटस् को-ऑप बँक बचाव समितीचे प्रमुख पदाधिकारी व शेतकरी कामगार यांचे नेते शिवाजीराव हनुमंतराव बोरसे यांचे ते सुपुत्र आहेत. आणि शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक कै.हनुमंतरावजी बोरसे पाटील यांचे नातू आहेत. सचिन बोरसे पाटील यांच्या या यशाबद्दल अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. दि शिरपूर मर्चंटस् बँक बचाव समिती तर्फे मोहन साहेबराव पाटील, ॲड. गोपालसिंह राजपूत, गोपाल के मारवाडी (पत्रकार), ओंकार आबा जाधव, पिंटूभाऊ राजपूत (आमोदे), ॲड.हिरालाल परदेशी, ॲड संतोष पाटील,हिराभाऊ वाकडे (कोळी),राजेशभाऊ मारवाडी (पत्रकार), डॉ सरोजताई पाटील,प्रकाश (प्रमोद) वसंतराव कलाल आणि शिरपुर साखर कारखाना कामगार संघटनेतर्फे तसेच सर्व क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांनी बजाविलेल्या या यशस्वी कामगिरीबद्दल सचिन बोरसे पाटील व कुटुंबियांचे अभिनंदन केले आहे.
शिरपूरचे सुपुत्र पोलीस उपनिरीक्षक सचिन शिवाजीराव बोरसे मुंबई पुलिस उपायुक्तांच्या हस्ते सम्मानित!*
*शिरपूर तालुक्याचे नांव उजळले!*