*दोडाईचा मंन्सूरी पिंजारी समाजाचा वतिने पणन व रातशिष्टाचार मंत्री मा.ना जयकुमार रावल यांचे जल्लोषात सुवागत सत्कार दोडाईचा प्रतिनिधी




*दोडाईचा मंन्सूरी पिंजारी समाजाचा वतिने  पणन व राज शिष्टाचार मंत्री मा.ना जयकुमार रावल यांचे जल्लोषात स्वागत सत्कार 

दोडाईचा प्रतिनिधी 

दोडाईचा मंन्सूरी पिंजारी समाजाचा वतिने पणन व राज शिष्टाचार मंत्री मा.ना जयकुमार रावल यांचे जल्लोषात स्वागत शैख हसन शेख झिपरू मं, दोंडाईचा पिंजारी मंन्सुरी  समाजचे 1930  चेअरमन अँड सेक्रेटरी यांचे नातू  हाजी हबीब हाजी हसन मंन्सूरी  दोंडाईचा पुत्र हाजी मोहम्मद हनीफ हाजी हसन मन्सुरी , मुंबई याचे पुतन्यअलीम हाजी हबीब मंन्सूरी.मा.मंत्री जयकुमार  रावल यांचे मित्र 
ठाणे,मुंबई जयकुमार रावल यांच्या स्वागत साठी मुंबई येथून आले होते  दोंडाईचा मंन्सूरी  पिंजारी समाजा वतिने मा मंत्री  जयकुमार रावल जल्लोषात स्वागत करण्यात आले  सर्व समाजाचा वतिने करण्यात आले .
यावेळी उपस्थित महाराष्ट्र मंन्सूरी पिंजारी समाज अध्यक्ष मोहुमंद आरिफ अली .मुबंई 
माजी उपनगराध्यक्ष हाजी नबू दादा पिंजारी 
दोंडाईचा मनसुरी पिंजारी समाजाच चे अध्यक्ष.
माजी मंन्सूरी अध्यक्ष हाजी युसूफ मुनिर मंन्सूरी 
माजी उपाध्यक्ष  हाजी गफ्फार हाजी. बशीर पिंजारी. पिंजारी शरिफ हाजी शब्बीर. अध्यक्ष मंन्सुरी हाजी अय्यूब हाजी मुनिर.
शेख ईकबाल शेख अय्यूब. 
अहेमद गुलाम कादर पिंजारी. 
अकबर कासम पिंजारी 
पिंजारी अब्दुल गफ्फार करिम .
पिंजारी अहेमद हनिफ
पिंजारी अहेमद हाजी गफ्फार 
पिंजारी हाजी ल्याकत हूस्नोद्दिन.
सैय्यद ल्याकत सैय्यद सलीम. 
पिंजारी शरिफ. पिंजारी अजिज हाजी गुलाम.
पिंजारी सिद्दिक आदि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने