*खान्देश मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्ष्पदी दिनेश ठाकरेंची बिनविरोध निवड **सचिव पदी अख्तर **शाह तर उपाध्यक्षपदी** समाधान ठाकरे** दोडाईचा (अख्तर शाह)




*खान्देश मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्ष्पदी दिनेश ठाकरेंची बिनविरोध निवड 

**सचिव पदी अख्तर **शाह
तर उपाध्यक्षपदी** समाधान ठाकरे**

दोडाईचा (अख्तर शाह)
दोंडाईचा – येथील खान्देश मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी श्री.दिनेश ठाकरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, आज शासकिय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार संघाच्या वार्षिक बैठकित ही निवड करण्यात आली. यावेळी नवनियुक्त अध्यक्ष श्री.ठाकरे लगेच कार्यकारीणी जाहिर केली असून त्यात
सचिव पदी अख्तर शाह 
 उपाध्यक्षपदी समाधान ठाकरे, कार्याध्यक्षपदी राजन मोरे, खजिनदार पदी अमृत पाटील, तर जेष्ठ सल्लागार म्हणून सदाशिव भलकार, सुनिल धनगर, दौलत सूर्यवंशी, मनोहर देवरे, यासोबत सदस्य म्हणून विजय बागल, हेमंत मराठे, अनिल सिसोदिया, कैलास राजपूत, जीवन रामोळे, नरेंद्र राजपूत, महेद्र कोळी, यांची निवड करण्यात आली 
दरम्यान, तत्पूर्वी आज पत्रकार दिनानिमीत्ताने शासकिय विश्रामगृहात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमापूजन कार्यक्रम पार पडला यावेळी माजी मंत्री डॉ.हेमंतराव देशमुख, दोंडाईचा येथील अप्पर तहसिलदार संभाजी पाटील, दोडाईचा
पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी,भाजपाचे शहराध्यक्ष प्रविण महाजन, माजी  रवि उपाध्ये, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या पूजाताई खडसे, व्यापारी आघाडी भाजपाचे संयोजक संजय अग्रवाल, सरकारी अभियोक्ता ज्ञानेश्वर पाटील, बांधकाम अभियंता श्री. मयुर भदाणे,आदी मुस्तफा शाह. रईस शेख. पत्रकार बांधव व मान्यवर उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने