*दोडाईचा येथे मुस्लिम मनियार समाजा वर्षे एक अनोखा आदर्श विवाह संपन्न*
दोडाईचा अख्तर शाह
दोडाईचा येथेल मोहमदिया नगर येथील
युनूस खा सरदार खा याची मूलगीचा सादिया हिचा
साखर पूडा साठी जळगाव पालदी येथून
खलील शेख कालू यांच्या मुलगा शाकिर शेख याचा साखर पुडा करण्यासाठी आले होते
यावेळी मुलगी चे वडील
मुलाचे भाऊ व नातेवाईक
याना दोडाईचा मनियार जमात यांनी सल्ला दिला कि तूम्ही आपसात सल्ला करा कि साकरपुडा येवजी लग्न लाऊन घ्या
तेव्हा मुलाचे भाऊ व नातेवाईक याना हे विचार पटले कमीत कमी खर्चात लग्न
होईल म्हणून त्यांनी संमती दिली तसेच मुलीचे
वडिलांना समाजाचा पदाधिकारी विचारना केली तर त्यानी संमती दिली आणि वर वधू यांच्या नातेवाईकांनी संमती मिळाली व
साखर पुडा येवजी लग्न
आदर्श व अनोखा विवाह
करण्यात आले .
यावेळी मोहंमद सल्लहो अलहोसल्लम यांची सुन्नत अदा करण्यात आली
यावेळी उपस्थित
शेरखा हकिम खा
समशेर खा ईनायत खा
युनुस खा सरदार खा
साबीर शेख खलिल .
अजिज शेख ईस्माईल
आसीफ शेख याकुब तसेच
मनियार जमात अध्यक्ष मुस्ताक खा समशेर खा
उपाध्यक्ष जाफर खा गफ्फार खा.
सचिव सैय्यद सलीम सय्यद मुकिम .
सदस्य शेख भिकन बब्लू
शेख रफीक शे लतीफ
सै गफुर सै नुरा
नाजीम हारुन शेख
आदिनी प्रश्रम घेतले
हे झाले आदर्श विवाह.
