थाळनेरला महर्षि वाल्मीकि जयंती साजरी
थाळनेर (प्रतिनिधी)
शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे महर्षी वाल्मिक जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.
बस स्थानकावरील राम राज्य ग्रुप तर्फे महर्षी वाल्मिक प्रतिमेचे पूजन विकास सोसायटीचे चेअरमन रमेश निंबा मराठे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धुळे जिल्हा परिषद परिषदेचे माजी कृषी सभापती नरेंद्रसिंग जमादार,डॉ.जितेंद्र ठाकूर,API शत्रुघन पाटील,ठेंगा सोसायटीचे माजी चेअरमन एकनाथ जमादार ग्रामपंचायत सदस्य गणेश चौधरी,डोंगर कोळी,सो.मंगलाबाई सुभाष कोळी, सामाजिक कार्यकर्ते संदीप निकम,छगन सरकार,सुभाष कोळी, कुबेर जमादार,रुपेश निकम,संजय कोळी,उज्वल निकम,मनोज कोळी, दीपक निळे,वामन शिंदे,जावेद बागवान पंडित सावळे,राजेंद्र सावळे आदी उपस्थित होते.
