हातनुर येथील ज्ञानेश्वर पाटील यांची इंडियन नेव्ही निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांतर्फे मिरवणूक
शिंदखेडा तालुक्यातील हातनुर येथील प्रगतशील शेतकरी विनायक पाटील यांचे चिरंजीव ज्ञानेश्वर पाटील यांची इंडियन नेव्ही एस एस आर या दलात निवड झाल्याबद्दल त्यांच्या हात मग ग्रामस्थांतर्फे आज आपल्या हातनुर नगरीत प्रशिक्षण घेऊन आल्यावर ग्रामस्थांतर्फेभव्य ढोल ताशे डीजे लावून मिरवणूक काढण्यात आली यावेळी त्याची घरोघरी ऑप्शन ओवाळून पूजा करण्यात आली संपूर्ण गावात देशभक्तीच्या वातावरण निर्माण झाले होते गावातील तरुणांनी देशभक्तीपर गीतानवर व घोषणांनी संपूर्ण वातावरण देशभक्तीमुळे झाले होते गल्लोगल्ली त प्रत्येक घरोघरी ज्ञानेश्वर पाटील यांचे स्वागत करण्यात येत होते गावाचा सुपुत्र सैन्य दलाल भरती झाल्यामुळे संपूर्ण गावकरी या मिरवणुकीत सहभागी झाल्याने संपूर्ण गावात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते
Tags
news
