**अखिल भारतीय काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या,दोंडाईचा **शहर अध्यक्ष पदी.इरफान सय्यद यांची बिनविरोध
निवड**
दोडाईचा( अख्तर शाह)
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने कार्याध्यक्ष माननीय आमदार कुणालबाबा पाटील व धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री.हसन पठाण यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
दोंडाईचा शहर युवा काँग्रेसचे शेख मोनुबाबा (मोईन) दाऊद शेख, कादिर भाई, मोहसीन भाई, विशाल भाऊ, मनोज भाऊ, दोंडाईचा युवा काँग्रेसचे पदाधिकारी
कार्यकर्ता यांनी इरफान सय्यद यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
