*एसपीडीएमचा विद्यार्थी सेट पास*




*एसपीडीएमचा विद्यार्थी सेट पास*

किसान विद्या प्रसारक संस्था संचलित एसपीडीएम कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचा विद्यार्थी देवेंद्र भरत पाटील नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे द्वारा घेण्यात आलेली सेट परीक्षा विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण केली. याप्रसंगी किसान विद्या प्रसारक संस्थेचे विश्वस्त माननीय रोहितजी रंधे यांनी अभिनंदन व कौतुक केले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ.एस.एस.राजपूत, उपप्राचार्य डॉ. एफ एम बागुल, डॉ. एस पी महिरे, प्रा‌. एस एस वसावे, डॉ एस.डी. रत्नपारखे, डॉ दिनेश भक्कड, प्रा. आर. एस. पावरा, प्रा यु जी पाटील, प्रा. किरण सोनार उपस्थित होते. देवेंद्र पाटील ला वाणिज्य विभागातील प्राध्यापक डॉ. दिनेश भक्कड यांचे मार्गदर्शन लाभले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने