*दोंडाईचा येथील आयशा प्री.प्रायमरी स्कूल येथे ७८ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्ताने ध्वजारोहण पूजाताई खडसे यांच्या शुभ हस्ते
दोडाईचा-(मुस्तफा शाह)
दोंडाईचा आयशा प्री.प्रायमरी स्कूल येथे ७८ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्ताने
पूजाताई खडसे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, कार्यक्रमाचे अध्यक्ष विशेष उपस्थिती म्हणून रेखाताई सूर्यवंशी,यांची होती.
यावेळी मा.पुजाताई खडसे यांनी आपले मत व्यक्त केले तसेच आयशा प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये लहान मुलांच्या प्रोत्साहन वाढवण्यासाठी
मदतीचा हात म्हणून
पुजाताई खडसे यांच्या कडून
कॉम्पुटर भेट देण्यात आली.
तसेच लहान मुलांना चोकलेट चे वाटत करण्यात आले.
तसेच लहान लहान चिमुकल्यांनी देशभक्तीवर
गित सदर केले.
यावेळी उपस्थित
चेअरमन अजमल सिकलगर,
सय्यद आसिफ अली,उस्मानदादा अशरफी,फजलुद्दीन लोहार
अहमद जमाल,बिलाल बागवान,सल्लू बागवान,जावेद तेली,इरफान खाटीक,
सोहेल शेख,जहूर शेख,सलीम मिर्ज़ा,इरफान पिंजारी,बिलाल तेली,सय्यद अनीस,हाजी जावीद,तौसीफ बागवान,अयाज़ बागवान,मुस्तुफा बागवान,इमरान शेख,मजीद पिंजारी,जहूर शेख,यूसुफ मोमिन,
इत्यादि
मान्यवर उपस्थित होते,आयशा प्री प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका तंनज़ीम सिकलगर यांनी सूत्रसंचालन केले व आभार तकद्दुस मॅडम यांनी आभार मानले
कार्यक्रमला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
