अखिल भारतीय माळी महासंघ शिरपुर तालुकास्तरीय विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न*



*अखिल भारतीय माळी महासंघ शिरपुर तालुकास्तरीय विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न*     

                   शिरपुर— स्वां.सै.शंकरनाना मंगल कार्यालय शिरपुर येथे दि.18/8/2024 रोजी स.11वा.अखिल भारतीय माळी महासंघ शिरपुर तालुकास्तरीय विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यस्थानी अ.भा.माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.विलासराव पाटीलसर,कार्यक्रमाचे उदगाघटक  म्हणुन शिरपुर तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा.काशिरामदादा पावरा हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरा हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ.भा.माळी महासंघ नासिक विभागीय अध्यक्ष वासुदेव देवरे यांनी केले या प्रसंगी आमदार काशिराम पावरा यांनी आपल्या मनोगतात माळी समाज हा संघटीत व एक संघ इतर समाजा पेक्षा जास्त आहे असे प्रतिपादन केले अध्यक्षीय मनोगतात विलासराव पाटील यांनी समाजाला दिशा देण्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलुन समाज शिक्षित कसा होईल समाजातील मुले शिकुन उच्चपदावर कसे जातील या कडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली या प्रसंगी माजी नगराध्यक्ष सुरेश बागुल,जिल्हा अध्यक्ष आर.के.माळी सोनगीर,दोंडाईंचा न.पा.चे माजी नगरसेवक प्रविण महाजन,शिंदखेडा न.पा.चे.माजी उपनगराध्यक्ष भिला पाटील,भाजपा तालुका अध्यक्ष किशोर माळी ,राजेंद्र माळी, जगदाळेसर,माजी उपनगराध्यक्ष काशिनाथ माळी,माजी उपनगराध्यक्ष मोतीलाल माळी,माजी नगरसेवक दिपक माळी,उत्तम बापु माळीसर,बाबुलाल माळी,भिकाबापु माळी,भटुआप्पा माळी,पं.स.सदस्य यतिश सोनवणे ,मांडळ माजी सरपंच गौरव सोनवणे,उद्योजक शरदभैय्या सोनवणे,अ.भा.माळी महासंघ धुळे जिल्हा उपाध्यक्ष संतोष माळी,सदाशिव माळीसर,हिम्मत माळीसर,पोलिस पाटील संघटना अध्यक्ष विनय माळी,भटु भिवसन माळी,अधिकार माळी,हिरालाल माळी,श्रीराम आण्णा माळी,जी.व्ही.पाटीलसर, आत्माराम आप्पा माळी,साहेबराव माळी,सुधिर सुर्यवंशीसर,पांडुरंग मार्तंड,अविनाश माळी,शांतीलाल माळी,वसंत माळी,भालेराव माळी,युवराज माळीसर,नितीन माळी,दिनेश माळी,भैय्या माळी,कंचन माळी,राहुल माळी,संदीप माळी,प्रमोद मगरे,दत्तु माळी,महेश माळी,भटु दगा माळी,प्रशांत महाले,माधव माळी,राजु सैनी,संतोष चिंतामण माळी,आनंद माळी,बापु माळी सर,प्रमोद पाटीलसर,जयवंत जगताप,दिनेश माळी,रवि माळी,अ.भा.माळी महासंघ तालुका अध्यक्ष सुनिल माळी  या प्रसंगी होते        या कार्यक्रमात सेवानिवृत्त  पोलिस संजय माळी यांचा मुलगा चि.धिरज संजय माळी याची वैज्ञानिक सल्ला म्हणुन नियुक्ती व तसेच चि.कल्पेश युवराज माळी याची MBBS उत्तीर्ण बद्दल विशेष सत्कार करण्यात आला या वेळी इ.10 वी.— 63 ,इ.12  —68 व पदवी पदवीव्युत्तर —59 असे एकुण 190 विद्यार्थ्यांना फोल्डर फाईल व पेन तसेच प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला                                          कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व्ही.डी.पाटीलसर,सुधाकर माळीसर यांनी केले आ.जे.सोनवणे सर यांनी आभार मानले  शिरपुर तालुक्यातील अ.भा.माळी महासंघाचे सर्व पदाधिकारींचे विशेष सहकार्य लाभले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने