दोंडाईचात महाविकास आघाडी तर्फे बदलापूरच्या घटनेच्या काळ्या पिती लावून निषेध.** **तलाठी संजीव गोसावी यांना मागण्यांचे निवेदन.**




*दोंडाईचात महाविकास आघाडी तर्फे बदलापूरच्या घटनेच्या काळ्या पिती लावून निषेध.**

**तलाठी संजीव गोसावी यांना मागण्यांचे निवेदन.**
दोंडाईचा- (अख्तर शाह.) 
जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शामकांत सनेर, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे, तालुकाध्यक्ष डॉ. कैलास ठाकरे, दुध संघाचे व्हा. चेअरमन महेंद्र निकम, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कामराज निकम, ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नानाभाऊ सोनवणे, ज्ञानोपासक संस्थेचे संचालक अमित पाटील, सामाजिक कार्यकर्ते अनिता गिरासे, शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, शहरप्रमुख शैलेश सोनार, समाजवादी पार्टीची उस्मान अश्ररफी, दोंडाईचा विभाग प्रमुख ईश्वर पाटील, शिंदखेडा शहर प्रमुख गणेश परदेशी, तालुका उपप्रमुख राज ढोले, तालुका उपसंघटक निलेश मराठे, विभाग प्रमुख अमोल कापडणेकर, सतिश कोळी, राहुल माणिक, युवक काँग्रेस जिल्हा सचिव कल्लु पठाण, वसंत कोळी, हुसेन बोहरी, प्रसाद गिते, स्वप्नील ढोढरे, मोना सजाउद्दीन, इरफान शेख, कुलदीप निकम, बिलाल बागवान , जितेंद्र तिरमले, घनश्याम राजपूत, अबीद शेख, हुसेन बोहरी, मनोज महाजन, निलेश वाघ, रवी पाटील, युवराज सोनवणे, राकेश पारधी, शिवा खंडाळे, 
महाविकास आघाडी तर्फे बदलापूर घटनेचा मुखनिषेध करण्यात आला 
निवेदन तलाटी संजीवगिर
गोसावी यांनी निवेदन स्वीकारले 
निवेदनात म्हटले आहे कि
आम्ही दोंडाईचा शहर महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आपणास निवेदन सादर करतो की, महाराष्ट्र राज्याच्या ठाणे जिल्हयातील बदलापुर येथे शाळेत शिकणाऱ्या चिमुरडीवर तेथील कर्मचान्याने लैंगीक अत्याचार केला घटनेची फिर्याद शाळेतील संबंधीत पदाधिकात्यांनी वेळेवर दिली नाही घडलेली घटना अत्यंत निंद‌नीय आहे. या घटनेतील सर्व आरोपीची व संबंधीतांची सखोल चौकशी होऊन या गुन्हयातील सर्व आरोपीन वर गुन्हा दाखले होउन सदरचा खटला हा जलद गतीने न्यायालयत चालवण्यात यावा सर्व आरोपींन वर कठोर कारवाई झाली पाहीजे महाविकास आघाडी - शासनाचा काष्ठातील नारीशक्ती(बील) कायदा राज्यात लागू करण्यात यावा या मुळे अध्या घटना घडणार नाही या करता शासनाने सर्वतो पर्त उपाय योजना करण्यात यावे
या साठी आम्ही आज हे निवेदन आपणास देत आहोत
मूक निषेध प्रसंगी पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी, साहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत पाटील, उपनिरीक्षक नकुल कुमावत, गुप्तचर विभागाचे संदेश बैसाणे, ललित काळे, अनिल धनगर, यासअधींनी चोक बंदोबस्त ठेवला होता.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने